शिक्षण परीक्षा नीट परीक्षा प्रवेश परीक्षा

NEET परीक्षेसाठी 12 वीला कमीत कमी किती टक्के मार्क लागतात?

2 उत्तरे
2 answers

NEET परीक्षेसाठी 12 वीला कमीत कमी किती टक्के मार्क लागतात?

3
तुम्ही १२वी ची परीक्षा पास झाले पाहिजे. व PCB म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांच्या समूहांना मिळून खालीलप्रमाणे गुण मिळाले पाहिजेत:
खुला वर्ग - ५०% पेक्षा जास्त
SC/ST/OBC(अपंगांसहित) - ४०% पेक्षा जास्त
खुला वर्ग, व अपंग - ४५% पेक्षा जास्त

उत्तर लिहिले · 20/1/2019
कर्म · 61495
0
NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षेसाठी 12वी मध्ये किती टक्के गुण लागतात, हेcategory नुसार ठरते.
  • GEN/EWS: ५०% गुण आवश्यक
  • OBC: ४०% गुण आवश्यक
  • SC/ST: ४०% गुण आवश्यक
  • PWD: ४५% गुण आवश्यक
अधिक माहितीसाठी, तुम्ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या वेबसाइटला भेट देऊ शकता: NTA NEET
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 3480

Related Questions

6 vi bhugol?
12th after course?
इंग्रजीचं बेसिक कसं स्ट्रॉंग करायचं?
डी.एड बद्दल माहिती?
घरच्या शिक्षणात विरोधक असल्यावर काय करायचं?
1 हप्त्यात गणितचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा?
माध्यमिक स्तरावरील गणिताची उद्दिष्ट्ये काय आहेत?