पॅन कार्ड शब्द पॅनकार्ड अर्थशास्त्र

पॅनकार्ड वरील शब्द-अक्षरे व अंकांचा अर्थ काय?

2 उत्तरे
2 answers

पॅनकार्ड वरील शब्द-अक्षरे व अंकांचा अर्थ काय?

19

*_🤔पॅनकार्डमधील अक्षरांचा नेमका काय अर्थ असतो ? जाणून घ्या !_*


_पॅनकार्ड हे ओळखीचा पुरावा किंवा प्राप्तिकर खात्यातील नोंद यासाठीच वापरले जाते. त्यापलीकडे याबद्दल काहीच ठाऊक नसते. पण पॅनकार्डमधील प्रत्येक अक्षर आपल्या माहितीचे स्पष्टीकरण देतो. या नंबरमागे लपविलेली माहिती आवश्यक आहे, हे लक्षात ठेवून प्राप्तिकर विभाग प्रत्येक व्यक्तीस पॅनकार्ड देते. पॅनकार्डमधील अक्षरांचा नेमका काय अर्थ असतो, जाणून घेवूया._

*_🤔पॅनकार्डवरील पाचवे डिजिट काय दर्शवतो?_*
आपण पाहतो की, पॅनकार्डवर आपल्या नावासोबत जन्मतारीखही असते. तसेच पॅनकार्डवरील पाचव अक्षर आपले आडनाव दर्शवतो. महत्त्वाचे म्हणजे, त्यात धारकांचे शेवटचे नावच पाहिले जाते. प्राप्तिकर विभाग, कार्डधारकाचे आडनाव त्यांच्या डेटामध्ये ठेवतो. मात्र याची माहिती कार्डधारकांना देत नाही.

*_🤔 चौथा डिजिट काय दर्शवतो?_*
पॅनकार्ड वरील क्रमांक आयकर विभाग निश्चित करतो पॅनकार्ड वरील पहिले ३ अक्षर इंग्रजीत असतात. यात AAAपासून  ZZZपर्यंत कोणतही अक्षर असू शकते.  सध्या चालू असलेल्या मालिकेनुसार हे ठरविले जाते. हा क्रमांक विभाग स्वतःप्रमाणेच ठरवतो. हे नंबर ०००१ पासून ९९९९ पर्यंत काहीही असू शकते पॅनकार्डमध्ये ४ नंबर असतात. पॅनकार्डवरील चौथा डिजिटदेखील इंग्रजीत असतो. परंतु ,चौथा डिजिट कार्डधारकाची स्थिती सांगते. यामध्ये हा चौथा अंक खालीलप्रमाणे असू शकतो...

◾P- सिंगल व्यक्ती
◾F- फर्म
◾C- कंपनी
◾A- AOP (व्यक्तीचा संघ)
◾T- ट्रस्ट
◾H- HUF (हिंदु अविभाजित परिवार)
◾B- BOI (वैयक्तिक संस्था)
◾L- लोकल
◾J- न्यायधीश व्यक्ती
◾G- सरकारी


उत्तर लिहिले · 13/12/2018
कर्म · 569225
0
पॅन कार्ड (Permanent Account Number Card) हे एक महत्त्वाचेDocument document आहे. यावर नमूद असलेल्या प्रत्येक अक्षराला आणि अंकाला विशिष्ट अर्थ असतो. तो खालीलप्रमाणे:
  • पहिले तीन अक्षरे (Alphabetical Series): ही अक्षरे AAA ते ZZZ यांमध्ये Randomly निवडलेली असतात. यांचा विशेष अर्थ नाही.
  • चौथे अक्षर: हे अक्षर Card धारकाचा प्रकार दर्शवते:
    • P - Individual (वैयक्तिक)
    • F - Firm (कंपनी)
    • C - Company (कंपनी)
    • H - Hindu Undivided Family (HUF)
    • A - Association of Persons (AOP)
    • B - Body of Individuals (BOI)
    • G - Government (सरकारी)
    • J - Artificial Juridical Person
    • L - Local Authority
    • T - Trust
  • पाचवे अक्षर: हे अक्षर पॅन कार्ड धारकाच्या आडनावाचे पहिले अक्षर असते (वैयक्तिक Pan Card धारकांसाठी).
  • पुढील चार आकडे (Numerical Series): हे आकडे 0001 ते 9999 पर्यंत Randomly निवडलेले असतात.
  • शेवटचे अक्षर: हे अक्षर एक Check Digit असते, जे Randomly निवडलेले असते.
अधिक माहितीसाठी तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: आयकर विभाग
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

रमाई टार्गेट आल्यावरच फाईल द्यावी लागते का?
गरज म्हणजे नक्की काय?
गहाणखत म्हणजे काय?
कर्ज झाले आहे काय करू?
दसादशे पाच टक्के दराने 16000 रुपयांचे मुद्दलाचे दोन वर्ष आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
दसादशे पाच टक्के दराने १६०० रुपये मुद्दलाचे दोन वर्षे आठ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती?
चक्रवाढ व्याजाचे सूत्र काय आहे?