सामाजिक प्रथा

विधवा बाईला नावाआधी काय लावतात?

5 उत्तरे
5 answers

विधवा बाईला नावाआधी काय लावतात?

4
विधवा स्त्रीच्या नावाआधी गं. भा. असे लिहितात बघा. याचे पूर्ण स्वरूप गंगा भागीरथी असे होते बघा.
उत्तर लिहिले · 12/12/2018
कर्म · 61495
3
विधवा बाईला नावाआधी 'ग. भा.' असे लावतात, मला वाटते की तुम्हाला समजले असेल.
उत्तर लिहिले · 13/12/2018
कर्म · 3445
0

विधवा बाईला नावाआधी सौ. (सौभाग्यवती) हे लावतात.

टीप: काही ठिकाणी 'कै.' (कै.) म्हणजेच 'कैलासवासी' असंसुद्धा लावण्याची पद्धत आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1200

Related Questions

उत्तर भारतात, 'श्रीमती' हे महिलांच्या नावाच्या आधी लावले जाते आणि महाराष्ट्रात ते 'सौभाग्यवती' या नावाने लावले जाते. तर, 'श्रीमती' हे सर्वांसाठी, सर्रास वापरणे कितपत योग्य आहे?
अरबी कल्याणम ही केरळमधील प्रथा काय आहे?
कोणत्या मंदिरात देवीला चप्पलची माळ अर्पण केली जाते?
वडिलांच्या मृत्यूनंतर नवीन खरेदी का करू नये?
सोवळं म्हणजे नक्की काय?
ख्रिश्चन धर्मामध्ये स्त्रिया टिकली का लावत नाहीत?
रात्रीच्या वेळी शिट्टी का वाजवू नये?