2 उत्तरे
2
answers
श्रीमद या शब्दाचा अर्थ काय?
1
Answer link
हिंदू धर्म संस्कृतीच्या अगदी सुरवातीच्या काळापासून महान देवांची, दैत्यांची आणि प्रत्येक पवित्र वस्तुंची महत्ता जपत आला आहे. आज ही आप वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला, कर्माने, विचाराने महान असलेल्या व्यक्तीला पवित्र, समृद्ध मानतो आणि त्यांच्या नावापुढे "श्री" किंवा "श्रीमती" लावतो.
श्रीमद भगवत गीता म्हणजे एक गीत, कविता आहे देवांनी म्हटलेली जी महान, अत्यंत पवित्र आहे म्हणून त्याला नाव दिलं गेलयं श्रीमद भगवत गीता.(महान भगवंतांच पवित्र गीत = श्रीमद भगवत गीता..)
श्रीमद म्हणजे श्री + मद किंवा श्री + मत् अर्थात ज्यांत अगोदरच अस्सीम पवित्र्य, महानता भरलेली आहे ते श्रीमद.
श्री नारायण, प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण, श्री आदिशंकराचार्य, श्रीमद भगवत गीता, श्रीमद भावगत पुराण ही यादि अशीच वाढत जाते.
काहितरी पावित्य्राने भरलेलं आहे ते झालं श्रीमद..
नोट : संस्कृत भाषेत एकाच शब्दांचे अनेक अर्थ आहेत. वरील स्पष्टीकरण विश्णु पुराणातून घेतलेयं जे चपखल बसते. परंतु अजुन ही वेगळे मोठे, सुक्ष्म अर्थ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@वांगडू..

0
Answer link
श्रीमद या शब्दाचा अर्थ:
- श्रीमत्: हा संस्कृत शब्द आहे.
- अर्थ:
- लक्ष्मीयुक्त, भाग्यवान, किंवा वैभवशाली.
- उदात्त, तेजस्वी, किंवा सुंदर.
- 'श्री' चा आदरार्थी किंवा बहुमानार्थी प्रयोग.
- उपयोग: हा शब्द आदर व्यक्त करण्यासाठी नावाआधी लावला जातो. उदाहरणार्थ, श्रीमद् शंकराचार्य.
अधिक माहितीसाठी:
तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: