3 उत्तरे
3
answers
अभिवादन या शब्दाचा अर्थ काय होतो?
1
Answer link
नमस्कार,
अभिवादन म्हणजे एखाद्या व्यक्तीने अथवा व्यक्तिसमुदायाने सामाजिक मूल्यांस व भावनांस अनुसरून एखादी व्यक्ती अगर राष्ट्रीय ध्वजासारख्या पूज्य वस्तू यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्याकरिता केलेले वंदन, नमस्कार अगर तत्सम आचार होय. आदरणीय वा स्वतःपेक्षा उच्च सामाजिक स्थानावर असलेली वा उच्च वा समान दर्जा असलेली वा पूज्य अशी व्यक्ती.
धन्यवाद..

0
Answer link
अभिवादन या शब्दाचा अर्थ आदरपूर्वक नमस्कार करणे, आदराने भेटणे किंवा आदराने स्वीकारणे असा होतो.
उदाहरणार्थ:
- शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिवादन स्वीकारले.
- कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे अभिवादन करण्यात आले.