2 उत्तरे
2
answers
मुलींची खतना करतात हे खरे आहे काय?
5
Answer link
*___________________________*
💫 *_🇮M⃞ a⃞ h⃞ i⃞ t⃞ i⃞ 🇮_* 💫
_*⭕'माझी खतना झाली, पण मी माझ्या मुलींची खतना होऊ देणार नाही' ⭕*_
____________________________
*_🇮माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव🇮_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
. 📯 *_🇮दि २७ नोव्हेंबर २०१८🇮_* 📯
. सिंधुवासिनी
बीबीसी प्रतिनिधी,
*_जर तुमच्या शरिराचा एखादा हिस्सा जबरदस्तीने कापून घेतला तर? ते योग्य ठरेल का ? पण तसं केलं जातं. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये._*
*_पुण्यात राहणाऱ्या निशरीन सैफ यांच्याबरोबरही असं झालं होतं._*
*_त्या सांगतात, "तेव्हा मी जवळपास सात वर्षांची असेन. मला नीटसं आठवतही नाही. पण त्या घटनेचं अधुंकसं चित्र माझ्या मनाच्या एका कप्प्यात आजही आहे."_*
*_..............................................._*
╔══╗
║██║ _*M⃞ a⃞ h⃞ i⃞ t⃞ i⃞ * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ🇮*_
https://www.facebook.com/profile.php?id=100011637976439
____________________________
*निशरीन यांनी बीबीसीला सांगितलं, "आई मला घेऊन घरातून निघाली. त्यानंतर आम्ही एका अंधाऱ्या खोलीत गेलो. तिथं आधीपासूनच एक महिला बसलेली होती. तीने मला झोपवलं आणि माझी पॅंटी उतरवली." त्या पुढे म्हणतात, "त्यावेळेस फारशा वेदना झाल्या नाहीत. असं वाटलं की कुणी सुई टोचत आहे. सगळं झाल्यावर मात्र तीव्र वेदना सुरू झाल्या. अनेक दिवस लघवी करताना त्रास व्हायचा. वेदनांमुळं मी रडायचे."* आपण वाचत आहात ⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾ची पोस्ट, *मोठी झाल्यावर निशरीन यांना कळलं की त्यांची खतना करण्यात आली होती.*
*♾ भारतात खतनाची प्रथा*
सर्वसाधारणपणे पुरूषांचीच सुंता केली जाते. पण जगातील अनेक देश असे आहेत, जिथं महिलांना पण खतना या वेदनादायी प्रकाराला सामोरं जावं लागतं.
भारतही यांच्यापैकीच एक देश आहे. इथं बोहरी मुस्लीम समाजात (दाऊदी बोहरी आणि सुलेमानी बोहरी) ही प्रथा आहे.
भारतात साधारणपणे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये बोहरी मुसलमान लोक आहेत.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ
दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला हा समाज खुप समृद्ध असून भारतातील सर्वाधिक शिक्षित समाजांपैकी एक आहे.
निशरीन सैफ यासुद्धा बोहरी मुस्लीम समाजातील आहेत. त्यामुळेच त्यांची लहानपणीच खतना करण्यात आली.
*🥀महिलांची खतना?*
त्याला फीमेल जेनाइटल म्युटिलेशन (FGM) असंही म्हटलं जातं.
संयुक्त राष्ट्राच्या व्याख्येनुसार, "FGM मध्ये मुलींच्या जननेंद्रीयाचा बाहेरील भाग कापण्यात येतो किंवा त्याची बाहेरील त्वचा काढून टाकण्यात येते."
संयुक्त राष्ट्रानं या प्रकाराला मानवाधिकारांचं उल्लंघन मानलं आहे.
*महिलांच्या खतनेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि खतना रोखण्यासाठी दरवर्षी 6 फेब्रुवारीला 'इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर FGM' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.*
मुलींची खतना किशोरीवस्थेत, म्हणजेच सहा-सात वर्षे वय असतानाच केली जाते. याच्या अनेक पद्धती आहे.
'क्लिटरिस'च्या बाहेरील भागाला कट लावणं किंवा बाहेरची त्वचा काढून टाकणं, हा त्यापैकी एक प्रकार.
खतना करण्याआधी गुंगीचं इंजेक्शनही दिलं जात नाही. मुली पुर्ण शुद्धीत असतात आणि वेदनांमुळे ओरडत असतात.
पारंपरिक पद्धतीत यासाठी ब्लेड किंवा चाकूचा वापर केला जातो.
खतना केल्यानंतर हळद, गरम पाणी आणि एखादं-दुसरं मलम लावून त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ
बोहरी मुस्लीम समाजाशी संबधित इंसिया दरीवाला यांच्या मते, 'क्लिटरिस'ला बोहरी समाजात 'हराम की बोटी' असं म्हटलं जातं. यामुळे मुलींमध्ये लैंगिक भावना वाढते, असं बोहरी मुस्लीम मानतात.
भारतात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोमध्ये FGMशी संबधित कुठलीही अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही. यामुळेच सरकार यावर कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 🇮9890875498🇮* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
_*🇮माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव🇮*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
*.............................................*
. _*🇮ണคн¡т¡ รεvค🇮*_
. *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
. *༺♥༻*

0
Answer link
तुम्ही मुलींच्या खतनाबद्दल विचारत आहात, बरोबर?
होय, हे खरे आहे की काही समुदायांमध्ये मुलींची खतना करण्याची प्रथा आहे. याला स्त्री जननेंद्रियाची विकृती (Female Genital Mutilation - FGM) देखील म्हणतात.
FGM मध्ये मुलींच्या बाह्य जननेंद्रियाचा भाग काढला जातो किंवा त्याला इजा पोहोचवली जाते. ही एक जागतिक समस्या आहे आणि अनेक देशांमध्ये ती बेकायदेशीर आहे.
UNICEF च्या माहितीनुसार, जगभरात 200 दशलक्षाहून अधिक स्त्रिया आणि मुली FGM च्या धोक्यात आहेत.
(UNICEF)
FGM आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की FGM मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.