शिक्षण परीक्षा स्पर्धा परीक्षा अधिकारी पात्रता निकष

PSI होण्यासाठी शिक्षण पात्रता किती असली पाहिजे?

2 उत्तरे
2 answers

PSI होण्यासाठी शिक्षण पात्रता किती असली पाहिजे?

16
पोलिस उपनिरीक्षक (PSI) 
पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी पदवीधर, मराठीचे तसेच इंग्रजीचेही ज्ञान असणे आवश्यक.

वय :
खुला गट : १८ ते ३८ वर्ष
राखीव गट : १८ ते ४३ वर्ष

परीक्षेचे स्वरूप :
पूर्व परीक्षा – १०० गुण
मुख्य परीक्षा – २०० गुण
मुलाखत – ७५/५० गुण

पोलिस उपनिरीक्षकासाठी २०० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते.

(NOTE : पोलिस उपनिरीक्षकासाठी मुलाखत ७५ गुणांची होते, तर सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक साठी मुलाखत ५० गुणांची होते.)
उत्तर लिहिले · 16/11/2018
कर्म · 458560
0

PSI (पोलीस उपनिरीक्षक) होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

शिक्षण:
  • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (degree) असावा.
टीप:
  • अर्जदाराने पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • शैक्षणिक पात्रतेसंबंधी अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
MPSC अधिकृत वेबसाइट: MPSC
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1440

Related Questions

NEET साठी अभियांत्रिकी 1st, 2nd, 3rd वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता कोड काय असावा?
CTET परीक्षेसाठी काय पात्रता आहे व परीक्षा कधी होते?
सिनियर कॉलेजला (बी.एस्सी.) प्राध्यापक म्हणून लागण्यासाठी काय पात्रता लागते? मी एम.एस्सी. पूर्ण केली आहे. जर मी फक्त पीएच.डी. केली, तर मी सिनियर कॉलेजमध्ये लागू शकतो का? की मला अजून कोणती परीक्षा (नेट-सेट इत्यादी) द्यावी लागेल?
बी.एड. ला प्रवेश मिळवण्यासाठी सीईटी मध्ये किती पासिंग मार्क्स पाहिजे?
NEET आणि JEE ची परीक्षा केव्हा देता येते आणि qualification किती लागते?
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएससी करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
नीट परीक्षा देण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?