2 उत्तरे
2
answers
झाडांवर उपचार होतो का?
3
Answer link
⭕ 🌳 ७०० वर्षांचा वृक्ष आजारी;सलाइनद्वारे उपचार ⭕*_
मेहबुबनगर :
*तेलंगणा राज्यात एका ७०० वर्षांच्या 🌳 वृक्षाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी वृक्षाला वनस्पतींसाठीची केमिकल औषधे सलाईनच्या माध्यमातून झाडालादिली जात आहेत. या वृक्षाचे फोटो पाहून असेच वाटते की एखाद्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.*
तेलंगणा राज्यात जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा वृक्ष आहे. मेहबुबनगर येथील पिल्लालामर्री भागात हा वृक्ष असून जवळपास तीन एकरांत तो पसरला आहे. वृक्षाचे वय ७०० वर्ष असल्याचे सांगितले जाते. या वृक्षामुळे मेहबुबनगर पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. वृक्ष आणि परिसर पाहण्यासाठी लोक दूरवरुन येतात. पण गेल्या काही महिन्यांपासून झाडाला किड लागल्याने ते कमकुवत झाले होते. ही किड नष्ट करण्यासाठी किटकनाशके झाडामध्ये सोडली जात आहेत. त्यासाठी शेकडो सलाईनच्या बाटल्या झाडाला टांगल्या आहेत.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, जगातील मोठ्या वृक्षांपैकी एक असलेल्या या वृक्षाला किड लागल्याने कमकुवत झाले आहे. त्यामुळे डिसेंबरपासून त्याला पाहण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. किड लागल्याने त्याच्या फांद्या तुटायला लागल्या आहेत. कोणती दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटकांना वृक्षाच्या परिसरात फिरण्यास बंदी घातली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या वृक्षाला वाचवण्यासाठी प्रत्येक फांदीला किटकनाशक मारणाऱ्या औषधांचे सलाईन लावले असल्याचेही ते म्हणाले.

0
Answer link
div >
div >
p b झाडांवर उपचार होतो. /b अनेक प्रकारच्या रोगांवर आणि समस्यांवर झाडांवर उपचार केले जातात.
p खाली काही सामान्य उपचार पद्धती आहेत:
ul
li i छाटणी (Pruning): /i झाडांची वाढ व्यवस्थित करण्यासाठी आणि रोगट भाग काढण्यासाठी छाटणी केली जाते.
li i खत आणि पोषण (Fertilizing): /i झाडांना आवश्यक पोषक तत्वे देण्यासाठी खत वापरले जाते.
li i कीटक नियंत्रण (Pest control): /i कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशके वापरली जातात.
li i रोग नियंत्रण (Disease control): /i बुरशीनाशके आणि इतर औषधे वापरून रोगांवर नियंत्रण ठेवता येते.
li i पाणी व्यवस्थापन (Water management): /i योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी देणे महत्त्वाचे आहे.
/ul
p अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:
ul
li a href="https://agri.maharashtra.gov.in/" target="_blank" title="महाराष्ट्र कृषि विभाग" महाराष्ट्र कृषि विभाग /a
li a href="https://www.indiaagronet.com/" target="_blank" title="India Agronet" India Agronet /a
/ul
/div>
/div>