प्रवास
भारत
विमान
पासपोर्ट
विमान प्रवास
भारतात देशांतर्गत विमानाने प्रवास करायचा असल्यास पासपोर्ट लागतो का?
2 उत्तरे
2
answers
भारतात देशांतर्गत विमानाने प्रवास करायचा असल्यास पासपोर्ट लागतो का?
4
Answer link
एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करतो फक्त तेव्हाच पासपोर्ट अनिवार्य आहे. अन्यथा भारतातील कुठल्याही प्रकारच्या (रेल, विमान, जहाज, रस्ता इ.) प्रवासासाठी पासपोर्टची गरज नाही. परंतु आपल्याला भारताचा नागरिक म्हणून सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे एक ओळख पुरावा असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, ड्रायव्हिंगचा परवाना, पॅनकार्ड, इत्यादीसारख्या सरकारी पुरावा असावा लागतो.
0
Answer link
भारतात देशांतर्गत विमानाने प्रवास करायचा असल्यास पासपोर्टची आवश्यकता नसते. ओळखपत्र म्हणून तुम्ही खालीलपैकी कोणताही एक कागदपत्र वापरू शकता:
- आधार कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान ओळखपत्र
- पॅन कार्ड
- नोकरी ओळखपत्र (सरकारी/ PSU/ खाजगी)
- विद्यार्थी ओळखपत्र
- बँक पासबुक
- Pension card/Pension documents
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र
टीप: ओळखपत्रासोबत विमान तिकीट असणे अनिवार्य आहे.