शिक्षण
UPSC - केंद्र लोकसेवा आयोग
मुक्त विद्यापीठ
राजकीय विज्ञान
मी YCMOU मधून अर्थशास्त्र विषयातून BA पूर्ण केली आहे. मला UPSC साठी वैकल्पिक विषय म्हणून राज्यशास्त्र निवडता येईल का?
3 उत्तरे
3
answers
मी YCMOU मधून अर्थशास्त्र विषयातून BA पूर्ण केली आहे. मला UPSC साठी वैकल्पिक विषय म्हणून राज्यशास्त्र निवडता येईल का?
10
Answer link
हो नक्कीच ठेवता येते.
तत्पूर्वी काही महत्त्वाच्या बाबी ध्यानात घ्या.
ऑप्शनल विषय सिलेक्ट करताना तुम्ही काय पाहता:
पण याचे एकच उत्तर असते, ते म्हणजे "It depends on you, which subject you prefer. " अर्थात ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या विषयास प्राधान्य देता.
तुम्ही अर्थशास्त्र विषय घेऊन बीए पदवी केली आहे. आणि राज्यशास्त्र हा विषय यूपीएससी साठी ऑप्शनल म्हणून घेऊ इच्छीत आहात तर तुम्ही निश्चिंत पणे हा विषय घेऊ शकता.
राज्यशास्त्र हा पर्यायी विषय अर्थात ऑप्शनल विषय आहे. पदवी मध्ये जो विषय घेतला त्याच्या डिफरंट विषय ऑप्शनल म्हणून घेतलेला चालतो.
कारण परीक्षा देताना तुम्ही वैयक्तिक परीक्षा देणार तेव्हा या विचाराना काहीच तथ्य राहणार नाही.
राज्यशास्त्र विषयात तुम्हाला आवड़ असेल तर तुम्ही राज्यशास्त्र विषय निवडु शकता. आवड़ असल्याने त्या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्यूरियोसिटी वाढत जाते. अभ्यास करायलाही सुलभ होते. म्हणूनच ऑप्शनल म्हणून आपण पदवित जे जे अभ्यास केलेले आहे त्यांचे विषय यूपीएससी आपल्यासमोर ठेवते.
एवढेच नव्हे तर तुम्ही लिटरेचर मधील जी आपली native language अर्थात मातृभाषा असेल त्यात आवड़ असल्यास लिटरेचर विषय घेऊनही ऑप्शनल विषय म्हणून सिलेक्ट करू शकता.
राज्यशास्त्र हा विषय देखील उत्तम विषय आहे. यूपीएससी मध्ये जनरल स्टडी(जीएस)परिक्षे मध्ये देखील याचा फार फार तर उपयोग होऊन जातो.
तर मग, तुम्हाला जो विषय आवडीचा वाटतो वा त्यात अभ्यास करायला सुलभ होईल अश्याच विषयाची निवड करावी.

- - ग्रॅजुएशन विषय व्यतिरिक्त दूसरा विषय घेणे योग्य आहे का?
- - ऑप्शनल विषय साठी तुम्ही कोणत्या विषयाला हल्ली ट्रेंड आहे का चालतो याला महत्त्व देता का?
- - सिलेक्ट करत असलेल्या ऑप्शनल विषय या विषयाबद्दल कोणतीही माहिती नसताना हा विषय घेणे योग्य ठरेल का?
पण याचे एकच उत्तर असते, ते म्हणजे "It depends on you, which subject you prefer. " अर्थात ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या विषयास प्राधान्य देता.
तुम्ही अर्थशास्त्र विषय घेऊन बीए पदवी केली आहे. आणि राज्यशास्त्र हा विषय यूपीएससी साठी ऑप्शनल म्हणून घेऊ इच्छीत आहात तर तुम्ही निश्चिंत पणे हा विषय घेऊ शकता.
राज्यशास्त्र हा पर्यायी विषय अर्थात ऑप्शनल विषय आहे. पदवी मध्ये जो विषय घेतला त्याच्या डिफरंट विषय ऑप्शनल म्हणून घेतलेला चालतो.
वरील मुद्दे सांगण्याचे कारण असे होय की, यूपीएससी साठी ऑप्शनल विषय जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा त्या विषयात आपण पारंगत असले पाहिजे. त्या विषयाबद्दल तुम्हाला आवड़ असली पाहिजे.नुसता पॉलिटिकल सायन्स याला बहुतेक विद्यार्थी महत्त्व देतात म्हणून आपण पण हाच विषय घ्यावा असे गृहीत धरून विषय सिलेक्ट करू नका. अश्याने यश प्राप्त होत नाही.
कारण परीक्षा देताना तुम्ही वैयक्तिक परीक्षा देणार तेव्हा या विचाराना काहीच तथ्य राहणार नाही.
राज्यशास्त्र विषयात तुम्हाला आवड़ असेल तर तुम्ही राज्यशास्त्र विषय निवडु शकता. आवड़ असल्याने त्या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्यूरियोसिटी वाढत जाते. अभ्यास करायलाही सुलभ होते. म्हणूनच ऑप्शनल म्हणून आपण पदवित जे जे अभ्यास केलेले आहे त्यांचे विषय यूपीएससी आपल्यासमोर ठेवते.
एवढेच नव्हे तर तुम्ही लिटरेचर मधील जी आपली native language अर्थात मातृभाषा असेल त्यात आवड़ असल्यास लिटरेचर विषय घेऊनही ऑप्शनल विषय म्हणून सिलेक्ट करू शकता.
राज्यशास्त्र हा विषय देखील उत्तम विषय आहे. यूपीएससी मध्ये जनरल स्टडी(जीएस)परिक्षे मध्ये देखील याचा फार फार तर उपयोग होऊन जातो.
तर मग, तुम्हाला जो विषय आवडीचा वाटतो वा त्यात अभ्यास करायला सुलभ होईल अश्याच विषयाची निवड करावी.
0
Answer link
तुम्ही YCMOU मधून अर्थशास्त्र विषयातून BA पूर्ण केले असले तरी, UPSC (Union Public Service Commission) साठी वैकल्पिक विषय म्हणून राज्यशास्त्र निवडण्यास काहीच हरकत नाही. UPSC मध्ये वैकल्पिक विषय निवडण्यासाठी तुमच्या पदवी शाखेची अट नसते. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे राज्यशास्त्र हा विषय निवडू शकता.
UPSC च्या नियमांनुसार, कोणताही उमेदवारoptional विषय निवडू शकतो, तो त्याच्या पदवी अभ्यासक्रमाचा भाग होता की नाही हे महत्त्वाचे नाही. त्यामुळे तुम्ही राज्यशास्त्र विषयाची निवड करू शकता. फक्त तुम्हाला त्या विषयाची चांगली तयारी करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, तुम्ही UPSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता: UPSC Official Website