5 उत्तरे
5 answers

रावणाचे खरे नाव काय होते?

15
रावणाचे खरे नावे दशानन रावण असे होते
रावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. त्याला दशनान म्हणूनही ओळखतात. त्याला दहा तोंडे नव्हती की वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता .रावण हे नाव त्याला शंकराने दिले. अनेकांनी त्याला आपल्या परीने श्रेष्ठ खलनायक म्हणून रेखाटण्याचा प्रयत्न केला . विश्वातले सर्व दुर्गुण त्यात एकटवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खरे पाहता रावनाने रामाहून अधिक श्रेष्ठ व विद्या प्राप्त केली होती. तो कला ,शास्त्र ,विद्या, बल यांत रामाहून वरचढ होता. रावणाला चारही वेद ते सहा उपनिषदे यांचे संपूर्ण ज्ञान होते. तो उत्तम आयुर्वेदाचार्य होता. वडील विश्रवा ब्रह्मकुळातले तर माता कैकसी उच्च दानव कुळातली होती. रावणाला कुबेर, विभीषण, कुंभकर्ण. अहिरावण ,खर और दुषण असे सहा भाऊ व दोन बहिणी= शुपर्णखा आणि कुंभीनी होत्या. पैकी शुपर्णखा ,कुंभकर्ण आणि रावण फक्त सख्खी भावंडे होती. कुंभीनी ही मथुरेच्या  मधुदैत्याची पत्नी झाली. लवणासुर हा त्यांचा पुत्र. कालकेचा मुलगा दानवराज विद्युविव्हा हा शुपर्नखेचा पती .


रावणाचे खरे नाव हे दशानन रावण असे होते.
उत्तर लिहिले · 10/7/2020
कर्म · 13290
2
रावनाचे खरे नाव दशानंद होते.
तो एक चांगला उत्कृष्ट राजा होता...
उत्तर लिहिले · 27/10/2018
कर्म · 180
0

रावणाचे खरे नाव दशानन होते.

दशानन म्हणजे 'दहा तोंडे असलेला'. रावणाला दशग्रीव (दहा माने असलेला) असेही म्हटले जाते.

रावणाने हे नाव स्वतःच्या पराक्रमाने आणि सामर्थ्याने मिळवले होते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1900

Related Questions

पंढरपूर जवळील वाखरी उकरी गावात जाधव घराणे अस्तित्वात होते का?
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐनवरे गावातील मराठा जाधव घराण्याचा इतिहास काय आहे?
मराठ्यांची उपकुळे किती आहेत?
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कोंडफणसवणे गावचा इतिहास काय आहे?
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐनवरे गावाचा काय इतिहास आहे का?
घाट माथ्यावरून कोकणात मुख्यतः खेड तालुक्यांत स्थायिक झालेली मराठा घराणी कोणती आहेत?
लिंगायत मराठा ही संकल्पना कधी अस्तित्वात आली?