शब्दाचा अर्थ शरीर वैद्यकीय शवविच्छेदन

शरीराचे पोस्ट मार्टम म्हणजे काय, ते का करतात?

2 उत्तरे
2 answers

शरीराचे पोस्ट मार्टम म्हणजे काय, ते का करतात?

13
हे पोस्ट मोर्टम असतं. इंग्रजीत Post Mortem असं असतं..

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर करावयाची शरीर तपासणी.. तपासणीमध्ये डॉक्टर जर मृत्यू अकस्मात झाला असेल तर ती व्यक्ती कोणत्या कारणांमुळे देवाघरी गेलीयं ते शोधण्याचा प्रयत्न करतात. त्या दरम्यान ते शरीर उघडून आतमध्ये तपासणी करतात, अवयव कसे आहेत, रक्तात विषतर नाही, अंगाला कसले घाव आहेत का? साप वैगरे चावला आहे का? विषबाधा झालय का ? असं सगळ चेक करतात आणि मग ठरवतात मृत्यू मागची कारणे..

दुसरा प्रकार हा की ज्यात व्यक्तीचा मृत्यू अकस्मात न होता, वृद्धपणामुळे, दिर्घ आजारामुळे झालायं.. ह्या प्रकारच्या पोस्ट मोर्टम मध्ये डॉक्टर मृताच्या घरच्यांनी परवानगी घेऊन किंवा मृताची मरणोत्तर इच्छा असतांना काही अवयव काढूण घेतात. जसे किडनी, डोळे आणि ते कोणा जीवित व्यक्तिंसाठी वापरुन त्यांना जीवनदान देतात..

परंतु आजकाल हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात वाईटवृत्ती जास्त झाली असल्यामुळे त्याच त्याच गोळ्या देणे, मृत झालेले असता वेंटिलेटरला लावुन ठेवणे, उगाच आजार भयंकर दाखवणे हे सर्रास होत आहे.. ह्यात पोस्ट मोर्टम च्या रिपोर्ट सहज बदलल्या जातात, परवानगीशिवाय अवयव काढून घेतले जातात असे प्रकार खुप होत आहे..
उत्तर लिहिले · 26/10/2018
कर्म · 75305
0
शवविच्छेदन (Post Mortem) म्हणजे काय?:

शवविच्छेदन, ज्याला इंग्रजीमध्ये ऑटोप्सी (Autopsy) म्हणतात, ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. मृत व्यक्तीच्या शरीराची तपासणी करून मृत्यूचे कारण आणि मृत्यू कसा झाला हे शोधण्यासाठी शवविच्छेदन केले जाते.

शवविच्छेदन का करतात?:
  • मृत्यूचे कारण शोधणे: मृत्यू नेमका कशामुळे झाला हे निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन केले जाते.
  • गुन्हेगारी तपास: जर मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असेल, तर तो खून आहे की आत्महत्या, हे शोधण्यासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे ठरते.
  • वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन: डॉक्टरांना मानवी शरीर आणि रोगांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी शवविच्छेदन उपयुक्त ठरते.
  • सार्वजनिक आरोग्य: काही आजार सांसर्गिक असतात. त्यामुळे लोकांमध्ये ते पसरू नये म्हणून शवविच्छेदन करून सत्यता तपासली जाते.
  • विम्याचे दावे: विमा कंपन्यांना मृत्यूच्या कारणांची खात्री करण्यासाठी शवविच्छेदनाची आवश्यकता असते.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

श्रवण प्रक्रक्रयेतील अडथळे थोडक्यात क्रलहा.?
बायकोच्या मुस्लिम मैत्रिणीला गेल्या पंधरा वर्षांपासून मूल होत नाही, तर मी काय मदत करू शकतो आणि ती कशी?
दाताचे डॉक्टर कोणता आरसा वापरतात?
श्रवण प्रक्रियेतील अडथळे थोडक्यात लिहा?
असेपसिस म्हणजे काय?
शरीराचे पोस्टमार्टम म्हणजे काय, ते का बरं करतात?
लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्तला कोणता आजार झालेला आहे, ज्यात त्याला महात्मा गांधी दिसत होते? असा आजार खरंच होऊ शकतो काय?