3 उत्तरे
3
answers
बुद्धीबळातला घोडा कसा चालतो?
24
Answer link
तुझ्यासारख्या च्या एक दोन थोबाडीत ठेवून देवा असं वाटतं
तू एवढा मोठा घोडा झाला तुला अजून पर्यंत माहित नाही घोडा कसा चालतो
अशा कोणत्या दुनियेत राहतो रे तू
तबडक तबडक अशा आवाजात घोडा चालतो
भारत माता इसे कुछ नही आता
घोडा कोणता चार पाय वाला का चेस मधला
तू एवढा मोठा घोडा झाला तुला अजून पर्यंत माहित नाही घोडा कसा चालतो
अशा कोणत्या दुनियेत राहतो रे तू
तबडक तबडक अशा आवाजात घोडा चालतो
भारत माता इसे कुछ नही आता
घोडा कोणता चार पाय वाला का चेस मधला
0
Answer link
बुद्धिबळात घोडा खालीलप्रमाणे चालतो:
- घोडा एका चालीमध्ये अडीच घरे चालतो.
- तो ‘एल’ आकारात चालतो. म्हणजे दोन घरे सरळ आणि एक घर बाजूला.
- घोडा ज्या रंगाच्या घरात उभा असतो, त्याच्या विरुद्ध रंगाच्या घरात तो जातो.
- घोडा प्याद्यांच्या आणि इतर मोहरांच्यावरून उडी मारू शकतो.
उदाहरणार्थ:
जर घोडा पांढऱ्या घरात असेल, तर तो काळ्या घरात जाईल आणि जर काळ्या घरात असेल, तर पांढऱ्या घरात जाईल.
अधिक माहितीसाठी हे उपयुक्त ठरू शकते: