3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
3
Answer link
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.की.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा (1ला राजस्थान-3,42,239 चौ.की.मी. , 2रा मध्ये प्रदेश-3,08,252 चौ.की.मी.) देशात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळा पैकी महाराष्ट्राने 9.36 टक्के एवढा प्रदेश व्यापलेला आहे. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती आहे. महाराष्ट्रचा अक्षय वृत्तीय विस्तार 150 उत्तर ते 2201 असा आहे तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 7206 पूर्व ते 8009 पूर्व असा रेखावृत्तीय विस्तार आहे.
1 मे 1960 ला स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या 26 होती जी नंतर वाढून 36 झाली आहे. म्हणजेच सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात 33 जिल्हा परिषदा, 27906 ग्रामपंचायती व 355 हून अधिक तालुके आहेत. महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या 351 एवढी आहे.
महाराष्ट्रात 26 महानगरपालिका असून त्या पुढील प्रमाणे सांगता येतील. मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपुर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सांगली-मिराज-कुपवाड, नांदेड-वाघाळा, आकोला, मालेगाव, भिवंडी-निजामपुर, मीरा-भाईंदर, जळगाव, धुळे, अहमदनगर, वसई-विरार, लातूर, चंद्रपुर, परभणी
महाराष्ट्रास 720 की.मी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार 720 की.मी. असून पूर्व-पश्चिम विस्तार 800 की.मी. आहे. राज्याची राजधानी मुंबई असून उपराजधानी नागपूर आहे.

0
Answer link
महाराष्ट्राने भारताचा ९.३६% भाग व्यापलेला आहे. क्षेत्रफळानुसार, महाराष्ट्र हे भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे.
महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौरस किलोमीटर आहे.
संदर्भ: