2 उत्तरे
2
answers
रबर उत्पादनात प्रथम क्रमांक असणारा जगातील देश कोणता?
3
Answer link
नैसर्गिक रबर उत्पादन करणाऱ्या देशामध्ये 'थायलंड' प्रथम क्रमाकांवर आहे,
भारत देश चौथ्या क्रमांकावर आहे.
भारत देश चौथ्या क्रमांकावर आहे.
0
Answer link
जगात रबर उत्पादनात थायलंड हा देश प्रथम क्रमांकावर आहे.
थायलंड: थायलंड नैसर्गिक रबराचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. 2022 मध्ये थायलंडने 4.75 मेट्रिक टन रबराचे उत्पादन केले. Statista