जीवशास्त्र विज्ञान

मनुष्याचे शास्त्रीय नाव काय ?

मनुष्याचे शास्त्रीय नाव खालील प्रमाणे

होमो सेपीएन्स

Homo Sepience



1 उत्तर
1 answers

मनुष्याचे शास्त्रीय नाव काय ?

1
होमो-सैपीयंज़
मानव (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी  आहे. मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे.
मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित स्त्री व पुरुष असे वर्गीकरण केले जाते.

मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात  झाला पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत  आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे .

मानव
Pleistocene - Recent

Humans depicted on the Pioneer plaque
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: Primates
कुळ: Hominidae
जातकुळी: Homo
जीव: H. sapiens
उत्तर लिहिले · 6/10/2018
कर्म · 1210

Related Questions

वंश उत्पत्तीच्या कारणांनुसार माशांचे पाच घटक स्पष्ट करा?
शरीरांतर्गत होणाऱ्या जैविक बदलात रक्ताभिसरण संस्थेचे महत्त्व स्पष्ट करा?
डॉ. सन एम. सेल यांचे कार्य 20 ते 25 ओळीत लिहा?
अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
"बांडगुळ" म्हणजे काय? त्याच्या किती जाती असतात?
जंगलात सापडणारी नरभक्षक झुडपे?
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?