वित्त
बचत
अर्थशास्त्र
बचत गट अध्यक्ष पदाचा राजीनामा कसा लिहावा?
मूळ प्रश्न: बचत गट राजीनामा अर्ज कसा करावा?
दिनांक -
मा. अध्यक्ष / सचिव
मी श्रीमती / सौ कुमारी ....................
या अर्जानुसार आपणांस कळवित आहे की, मी स्वखुशीने आपल्या महिला बचत गटाच्या सभासदत्वाचा राजीनामा देत आहे . भविष्या काळात आपल्या महिला बचत गटाला यदा कदाचित कोणत्याही सवलती अथवा लाभ मिळाल्यास ( मी गटाच्या सभासदत्वाचा राजीनामा दिलेल्या असल्यामुळे ) माझा त्यावर कोणत्याही प्रकारचा अधिकार राहणार नाही याची मला पूर्ण जाणीव असून हे मला मान्य राहील.
कृपया, या अर्ज द्वारे मी दिलेला आपला महिला बचत गटाचा राजीनामा त्वरित मंजूर करावा, ही विनंती.
आपली
..................
2 उत्तरे
2
answers