5 उत्तरे
5
answers
एक तोळा म्हणजे किती ग्रॅम सोने?
8
Answer link
एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोने. हे वजन करण्यासाठी सोनारांकडे वेगळे मोजमाप असते. जे बंद काचेमध्ये ठेऊन मोजमाप केले जाते. आपल्या 10 ग्रॅम व त्यांच्या 10 ग्रॅम मध्ये खूप फरक असतो.
1
Answer link
एक तोळा म्हणजे १० ग्रम होय
जुन्या काळात हि पद्धत खुप प्रचलित होती आता सोन्याला खुप किमत आहे म्हणून सोन हे ग्रम मध्ये मोजतात
जुन्या काळात हि पद्धत खुप प्रचलित होती आता सोन्याला खुप किमत आहे म्हणून सोन हे ग्रम मध्ये मोजतात
0
Answer link
एक तोळा म्हणजे 11.6638038 ग्रॅम सोने.
भारतात सोने तोळ्यांमध्ये मोजले जाते. 'तोळा' हे वजन measurement आहे.