शिक्षण
गैरवर्तन
विद्यार्थ्यांमध्ये पार्शालिटि करणे म्हणजे काय?
मूळ प्रश्न: विद्यार्थ्यांमध्ये पार्शालिटी करणे म्हणजे काय?
पारस्लेटी नव्हे इट्स पार्शालिटी(Partiality)..
पार्शालिटी शब्द पार्ट(Part), पार्शीअल(Partial) पासुन घेतला आहेत.
पार्शालिटी म्हणजे भेदभाव.. वेगळं करणे वेगळं समजणे वेगळी वागणूक देणे.
उदाहरणार्थ :
आपल्या वर्गात दोन प्रकारचे विद्यार्थी शिकतात. एक लोकल म्हणजे तिथेच राहणारे आणि उर्वरित अप डाऊन ये जा करणारे. सहाजिक आहे लोकल विद्यार्थ्यांची शिक्षकांनी जास्त ओळख राहील कारण शिक्षकसुद्धा लोकलच त्याच गावात राहणारे.
समजा तुमच्या वर्गाची तोंडीपरीक्षा चालु आहे आणि ते ओळखीचे असल्यामुळे त्यांना सरांनी चांगले मार्क्स दिलेत आणि जे ये जा करतात त्यांना चांगली परिक्षा देऊनसुद्धा कमी मार्क्स दिलेत.
तेव्हा आपण म्हणु "सर अप डाऊन करणाऱ्या विद्यार्थांसोबत पार्शालिटी करतात,भेदभाव करतात"..
ठीक आहे ??

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers