उत्तर मराठी
तक्रार
गैरवर्तन
मला उत्तर देण्यासाठी टीममधील एक सदस्य आहे, जो 'राजे' नावाचा आहे आणि तो Google वर शोधून उत्तरे देतो. संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी माझी विनंती आहे.
14 उत्तरे
14
answers
मला उत्तर देण्यासाठी टीममधील एक सदस्य आहे, जो 'राजे' नावाचा आहे आणि तो Google वर शोधून उत्तरे देतो. संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी माझी विनंती आहे.
84
Answer link
नमस्कार मी स्वतः राजे आहे. मी सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तरे देतो. यात माझा काही फायदा नाही. माझे फक्त एकच लक्ष आहे, आपण माणुसकीच्या नात्याने सर्वांची मदत करायची आणि हो, आपण ही करा सर्वांची मदत. मी आपल्याला नेहमी सपोर्ट करीन.
राम भाऊ आपण माझ्या पाठी का लागला आहात?
आपण दोघांनी फ्रेंडशिप केली होती, आपण का असे वागत आहात?
आपण माझ्या भावा प्रमाणे आहात.
तरी जर जर कोणाला वाटते की मी उत्तरे नको देऊ,
तर मला डीसलाईक करा आणि जर मी उत्तर देऊ आणि कोणाची मदत करू कोणाला वाटते तर कृपया मला लाईक करा. धन्यवाद!
आपला एक मराठी भाऊ
माणुसकीच्या नात्याने😭😭😭😩😧😭

45
Answer link
उत्तर जरी गुगल वर शोधून देत आहे , तरी ते उत्तर शोधण्यासाठी स्वतःचा वेळ देत आहे , महत्वाचे म्हणजे आपल्या मराठी भाषेत आपल्ययाला उत्तर मिळत आहे आणि प्रत्येकाला त्याच्या प्रश्नाच उत्तर मिळावं म्हणून जे माहीत नाही ते गुगल वर शोधून देत आहे , आणि उत्तर type करण्यामध्येही खूप वेळ जातो त्यातही गुगल वरून शोधून देत आहे म्हणजे ते स्वतःचा किती वेळ देतात .
आणि या अँप वर प्रश्न विचारणार्याला त्याच उत्तर मिळायला हवे , तर ते त्याला मिळताहेत हे जास्त महत्त्वाचं आहे . उत्तर बरोबर असल्यास ते कुठल्याही पध्दतीने मिळवल्यास काही हरकत नाही,
असे मला वाटते.
कारण उत्तर मिळने हे जास्त महत्वाचं आहे...

0
Answer link
मला माफ करा, पण मला तुमची विनंती पूर्ण करता येणार नाही. मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) आहे आणि मला माणसांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही.
तुमच्या माहितीसाठी, Google वर शोधून उत्तरे देणे हे काही गैर नाही. अनेक लोक माहिती मिळवण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी Google चा वापर करतात. 'राजे' नावाचा सदस्य जर Google वर शोधून उत्तरे देत असेल, तर त्यात गैर काही नाही.
तरीही, जर तुम्हाला असे वाटत असेल की 'राजे' नावाचा सदस्य काहीतरी चुकीचे करत आहे, तर तुम्ही त्यांच्या टीम लीडर (team leader) किंवा एचआर (HR) विभागाकडे तक्रार करू शकता.