भाषा
सामाजिक
गैरवर्तन
उत्तर अँप ला विनंती आहे एखाद्या महापुरुषाविषयी एकदम खालच्या स्तराची भाषा एकजण करत आहे जातीवाचक अवहेलना करत आहे लवकरात लवकर त्या व्यक्तीला ब्लॉक करण्यात यावे ?
3 उत्तरे
3
answers
उत्तर अँप ला विनंती आहे एखाद्या महापुरुषाविषयी एकदम खालच्या स्तराची भाषा एकजण करत आहे जातीवाचक अवहेलना करत आहे लवकरात लवकर त्या व्यक्तीला ब्लॉक करण्यात यावे ?
16
Answer link
कृपया कुणाच्या भावना दुखावल्या जातील असे लेखन करू नये, जात, पात या चौकटीत न राहता बाहेर निघा. खरंच जग फार पुढे चालले आहे, आपण अजून जातीबद्दल विचार करतो? कर्मावरून जात ओळखा. उत्तर ॲप हे एक प्रकारचा आपला परिवार आहे असे समजून उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद!
5
Answer link
ती व्यक्ती कोण आहे, ते नावासहित सांगा.
किंवा त्याने उत्तर दिलेला screenshot पाठवा.
प्रशासक जरूर कारवाई करतील.
किंवा त्याने उत्तर दिलेला screenshot पाठवा.
प्रशासक जरूर कारवाई करतील.
3
Answer link
हा एक नमुना भेटलाय. उत्तर ॲपवर अक्कल नावाची चीज ह्याच्याकडे पाहायला पण मिळणार नाही, त्यामुळे हा उत्तरे देऊ शकत नाही आणि जे आपले ज्ञान चार लोकांत वाटतात त्यांना पण disturb करायचं.