2 उत्तरे
2
answers
सापाच्या सगळ्या प्रजाती किती?
9
Answer link
जगात सापांच्या सु. २,५०० जाती आहेत
भारतात ३४० जाती आढळतात.
त्यांपैकी फक्त ६९ जातींचे सापविषारी आहेत.
महाराष्ट्रात सापांच्या सु. ५२ जाती आहेत
त्यांपैकी १२ जाती विषारी आहेत.
साप प्रामुख्याने उबदार हवामानात आणि गवताळ व सुपीक प्रदेशांत आढळतात. साप जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात. समुद्रात आढळणारे सर्व साप विषारी, तर गोड्या पाण्यातील सर्व साप बिनविषारी असतात. न्यूझीलंड, आयर्लंड व बर्म्यूडा या प्रदेशांत साप आढळत नाहीत. प्वेर्त रीको, क्यूबा, हैती, हवाई, जमेका, मादागास्कर इ. प्रदेशांत विषारी साप आढळत नाहीत.
धन्यवाद

0
Answer link
जगामध्ये सापांच्या 3,600 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. (There are more than 3,600 species of snakes in the world.)