5 उत्तरे
5
answers
आगीचे प्रकार कोणते?
25
Answer link
आग 5 प्रकारची असते.
1.*साधारण आग(सामान्य-जनरल-GENERAL FIRE)*- (लाकूड,कापड,कागद)इ.ला लागणारी आग ही *साधारण आग(सामान्य-जनरल-GENERAL FIRE)* मध्ये मोडते.
_ही आग विझवण्यासाठी DCP-डी सी पी(DRY CHEMICAL POWDER)पाणी अथवा CO2 फायर एक्सटिंग्यूशर वापरले जाते._
2. *द्रवरूपी आग(LIQUID FIRE)*-या आग च्या प्रकार मध्ये पेट्रोल,डिझेल,केरोसीन,थिनर ला लागणारी आग *द्रवरूपी आग* च्या प्रकारमध्ये मोडते.
_या प्रकारच्या आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर,फोम(फेस(FACE)येणारा)एक्सटिंग्यूशर अथवा एखादी अशी वस्तू ज्याने त्या आगीवर झाकल्यास हवा बंद होईल(उदा.फायर ब्लॅंकेट) या तिन्ही पैकी जी योग्य असेल ते वापरले जाते._
3. *विद्युत आग(ELECTRICAL FIRE)*-शॉर्ट सर्किट,कॉम्प्युटर ला लागलेली आग व जास्त उष्ण झालेल्या विद्युत उपकरणाने पेट घेतलेली आग आग ही *विद्युत आग* मध्ये मोडते.
_अशा प्रकारचे आग विझवण्यासाठी CO2 अथवा डी सी पी पावडर वापरली जाते._ _*या आग विझवण्यासाठी पाण्याचा अज्जिबात वापर करू नये.*_
4. *वायु आग(GAS FIRE)*- LPG,CNG,घरगुती गॅस अशा गॅस या वायुरूपी आग मध्ये मोडतात.
_या प्रकारच्या आगीसाठी DCP अथवा फोम प्रकारचे फायर एक्सटिंग्यूशर वापरावे._
5. *धातुरुपी आग(METAL FIRE)*-या आग च्या प्रकारामध्ये अल्युमिनियम व इतर औद्योगिक कंपन्यांतील जॉब(वेगवेगळ्या घातूपासून बनलेल्या वस्तू) ला लागणारी आग ही *धातुरुपी आग(METAL FIRE)* मध्ये मोडते.
_ही आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर अथवा CO2 फायर एक्सटिंग्यूशर वापरले जाते._

आगीचे प्रकार चार आहेत.
आग लाकूड, कागद, कापड, ज्यूट यासारखी सामग्री आगीच्या या श्रेणीत येते. जर या प्रकारच्या सामग्रीला आग लागली तर त्याला क्लास ए फायर म्हणून ओळखले जाते.
2. श्रेणी ब आग
सामान्यतः या श्रेणीमध्ये डिझेल, पेट्रोल, रॉकेल यासारख्या द्रव ज्वलनशील पदार्थांमध्ये आग येते. श्रेणी A च्या आगीपेक्षा श्रेणी B ची आग अधिक घातक आहे.3. श्रेणी C आग
श्रेणी सी आगीमध्ये एलपीजी, सीएनजी
सारख्या सर्व ज्वलनशील वायूंचा समावेश
आहे. अग्नीची ही श्रेणी वरील दोन
श्रेणींपेक्षा जास्त धोकादायक आहे कारण
जळलेले इंधन त्यात दिसत नाही आणि या
प्रकारच्या आगीत इंधन साठवण्याच्या
जागेचा स्फोट होण्याचीही शक्यता आहे.4. श्रेणी डी आग
या श्रेणीतील आग विद्युत मशीन घरगुती विद्युत उपकरणे आणि विद्युत वायरिंगमध्ये येते . जे शॉर्ट सर्किट किंवा लूज कनेक्शनमुळे स्पार्किंगमुळे होते.
0
Answer link
आगीचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
- वर्ग अ (Class A): लाकूड, कागद, कापड, रबर आणि काही प्लास्टिक यांसारख्या घन पदार्थांमधील आग.
- वर्ग ब (Class B): ज्वलनशील द्रव आणि वायू, जसे की पेट्रोल, डिझेल, तेल, पेंट आणि प्रोपेन वायूमुळे लागलेली आग.
- वर्ग क (Class C): विद्युत उपकरणे किंवा उपकरणांमध्ये लागलेली आग, जसे की शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग.
- वर्ग ड (Class D): सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारख्या ज्वलनशील धातूंमुळे लागलेली आग.
- वर्ग के (Class K): स्वयंपाकघरातील तेल आणि चरबीमुळे लागलेली आग.
प्रत्येक प्रकारच्या आगीसाठी विझवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अग्निशामक (fire extinguisher) वापरले जातात.