5 उत्तरे
5
answers
गणेश नावाची राशी कोणती?
5
Answer link
मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
है सर्व नावाची सुरुवात होणारे ची राशी मकर आहे।
मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तुला- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची
नावाची सुरुवाती च अक्षर हे आपली राशी असते।
म्हणजे गणेश या शब्दाची राशी मकर आहे।
दीपक हिरे

0
Answer link
गणेश हे नाव अनेक राशींशी संबंधित असू शकते, कारण नावावरून राशी निश्चित करणे अचूक नसते. राशी निश्चित करण्यासाठी जन्मतारीख आणि जन्मवेळ आवश्यक असते.
परंतु, काही संभाव्य राशी खालीलप्रमाणे:
- मेष (Aries): जर जन्म 21 मार्च ते 19 एप्रिल दरम्यान झाला असेल.
- वृषभ (Taurus): जर जन्म 20 एप्रिल ते 20 मे दरम्यान झाला असेल.
- मिथुन (Gemini): जर जन्म 21 मे ते 20 जून दरम्यान झाला असेल.
- कर्क (Cancer): जर जन्म 21 जून ते 22 जुलै दरम्यान झाला असेल.
तुमच्या अचूक राशीसाठी, कृपया तुमची जन्मतारीख आणि जन्मवेळ वापरून राशीची माहिती तपासा.
अधिक माहितीसाठी, आपण कोणत्याही ज्योतिष शास्त्राच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.