औषधे आणि आरोग्य घरगुती उपाय गुदद्वारासंबंधी रोग आरोग्य

फिस्टुला (भगंदर) वरती कायमस्वरूपी उपाय सांगा?

2 उत्तरे
2 answers

फिस्टुला (भगंदर) वरती कायमस्वरूपी उपाय सांगा?

2
*मूळव्याध,भगंदर,फिशर ला समोरे जातना.... ?*

मूळव्याध हा आजार साधारण तीव्र बद्धकोष्ठता पोट साफ न होणे ,(अपचन) आणि कडक सारामुळे उद्भवते. शौचास कडक झाल्याने येथील नसा ओसरल्या जातात त्यामुळे  गुद्द्वार आणि गुदाशयच्या खालच्या भागात जोडलेल्या नसांमध्ये जळजळ आणि वेदना होते. कधी कधी कडक स्वचास झाल्यामुळे आतील आतडे फाटून जखम  सुद्धा  होते. अशी अनेक कारणे आहेत,जी बहुतेक वेळेस अज्ञातच राहिली जातात. याचा परिणाम असा होतो की गर्भधारणेदरम्यान या नसांवरील वजन वाढू शकते किंवा अति स्त्रावामुळे या जागेवर ताण येऊ शकतो.  यामुळे गुदद्वारातील नसा जखमी होऊ लागतात आणि तेथून मुळव्याधीला सुरुवात होते.
चारपैकी सुमारे तीन व्यक्तिंमध्ये हा आजार झालेला दिसतो. मूळव्याधीमध्ये अतिरक्तस्त्राव होणे हे रुग्णास धोकादायक ठरु शकते. सुदैवाने, बरेच यशस्वी पर्याय आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेत. आयुर्वेदिक उपचार आणि आहारातील बदलांमुळे बरेच लोक या आजारापासून मुक्त होऊ शकतात.

*मूळव्याध चे प्रकार*
1.कोंबाचा मूळव्याध

कोंबच्या मूळव्याध मध्ये रुग्णाच्या गुद्द्वार भोवती बरेच कोम असतात ज्यामध्ये केवळ खाज सुटणे म्हणजे वेदना होत नाही. परंतु ही खाज सुटणे इतके तीव्र आहे की जेव्हा-जेव्हा रुग्ण त्यास स्क्रॅच करतो तेव्हा तेथुन रक्त येते.

2.कडा चा किंवा चुंभळीचा मुळव्याध (Round Piles)

या मुळव्याधी मध्ये गुदद्वार च्या बाह्य बाजूला कडा किंवा चुम्भळी सारखा मांसल भाग तयार होतो आणि स्वचास(संडास)वेळेस तो भाग बाहेर येतो काही  वेळेस तो भाग आतमध्ये ढकलावा लागतो.

3. रक्त मुळव्याद (फिशर ) (Fisher)

या मुळव्याध ला फिशर सुद्धा म्हणतात. यामध्ये आतून छोट्या छोट्या जखमा आणि चिरा पडतात.आणि आतल्या जखमा आणि कोंब जेव्हा फुटतात तेंव्हा रेग्युलर रक्त पडायला लागते.

4. भगंदर (Fistula )
या मध्ये गुदद्वार च्या बाजूला एक छोटा फोड किंवा गाठ येते आणि त्याचे कनेक्शन खोल आतपर्यंत असते. तो फोड किंवा गाठ दर आठ ते दहा दिवसाला फुटून त्यामधून पाणी किंवा पस निघते, त्यामुळे रुग्णाला खूप त्रास होतो.

*मूळव्याधाची लक्षणे*

शौच करण्या दरम्यान वेदनादायक रक्तस्त्राव
आपल्या रियर एंड जवळ कोम किंवा गाठ, जे कि वेदनादायक असू शकते.
आपल्या गुद्द्वार मध्ये जळजळ होणे किंवा आघ होणे.
शौचास कडा  होणे किंवा बद्धकोष्ठता
गुद्द्वारा भोवती सूज

*मुळव्याध होण्याची कारणे*

रक्तवाहिन्या वर दबाव

मूळव्याधाचे प्रमुख कारण म्हणजे गुद्द्वारातील रक्तवाहिन्यांवर दबाव येणे. जर एखाद्या व्यक्तीची बद्धकोष्ठता दीर्घकाळापर्यंत राहिली असेल आणि त्या व्यक्तीस शौच दरम्यान जास्त दबाव द्यावा लागत असेल तर अशा परिस्थितीत गुदाशय आणि गुदामार्गाच्या आतील रक्तवाहिन्यांवर दाब वाढतो ज्यामुळे गुदाशयातील रक्तवाहिण्या फुगल्या जातात.

जास्त वेळ उभे राहणे

ज्या लोकांना जास्त काळ एकाच जागेवर उभे रहावे लागते त्यांनाही मूळव्याधाचा त्रास होतो. जर आपल्याला जास्त काळ उभे रहावे लागत असेल तर सतत उभे राहण्याऐवजी थोडा वेळ बसा.

गर्भधारणा

गरोदरपणात स्त्रीमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. इतकेच नाही तर बर्‍याच गर्भवती स्त्रियांना या कालावधीमध्ये काही काळासाठी बद्धकोष्ठतेची समस्या होते. अशा परिस्थितीत मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. बहुतेक महिलांना गरोदरपणात मूळव्याधाचा त्रास सहन करावा लागतो. इतकेच नाही तर प्रसुतीनंतरही काही स्त्रियांना मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो.

लठ्ठपणा

लठ्ठपणा हे बर्‍याच रोगांचे मूळ आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. लठ्ठपणामुळे व्यक्तीला मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपण वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे ज्यामुळे आपल्याला मूळव्याधाचा त्रास होणार नाही.

सिटिंग रिस्क

बराच काळ एकाच ठिकाणी बसून राहणे. विशेषत: ड्रायव्हिंग, टेलरिंग आणि आयटी व्यवसायातील लोकांच्या बाबतीत असे दिसून येते.



*या गोष्टी टाळा*

हिरवी मिरची किंवा लाल तिखट

लाल किंवा हिरव्या मिरच्या मूळव्याध झाल्यास घेऊ नये. तिखट खाल्ल्याने मूळव्याधाच्या जखमा पुन्हा ओल्या होतात. मिरचीबरोबर गरम मसाले, मसालेदार पदार्थही खाऊ नये.

धूम्रपान आणि गुटखा

मद्यपान किंवा धूम्रपान केल्याने कोणत्याही आजाराचा धोका वाढू शकतो. तसेच सुपारी, गुटखा, पान मसाला, सिगारेट ओढण्यामुळेही मुळव्याधाची समस्या वाढते. मूळव्याधाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी नशापासून दूर रहावे.

फास्ट फूड टाळा

मुळ्याधाने ग्रस्त व्यक्ती ने फास्ट फूडपासून शक्य तितके दूर रहावे. फास्ट फूड खाण्याऐवजी आपण फळे किंवा कोबी, बीट, टोमॅटो इत्यादी काही खास भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

बाहेरचे खाणे

मूळव्याध असतांना बाहेरचे खाणे टाळावे कारण बाहेर खाताना मीठ, मिरची आणि स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही, तर घरांमध्ये खाद्यपदार्थ स्वच्छ बनवले जातात आणि मसाले कमी वापरतात. बाहेरच्या चटकदार खाण्यामुळे मूळव्याधाचा संसर्ग वाढू शकतो.

*मुळव्याधीवर उपाय*

मुळव्याधीचा समुळ नाश, फक्त एका महिन्यात

वनऔषधी  पावडर

विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो

मित्रानो, व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु, ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण, ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे.
'वनऔषधी पावडर' हे बहुगुणी वनस्पतीचे अगदी योग्य मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. कोंबाचा मूळव्याध, कडा चा किंवा चुंभळीचा मुळव्याध, रक्त मुळव्याध(फिशर ), भगंदर, रक्त, आग, खाज, कोंब, पोट साफ होणे यावर अतिशय गुणकारी आहे .

*वैशिष्ट्ये* :

♦ कोणताही दुष्परिणाम नाही.
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦ फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦ हजारो समाधानी पेशंट
*15 दिवसांचा ट्रायल पॅक फक्त रु. 999/- मध्ये*

🙏 एक वेळेस अवश्य वापरा 🙏

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
श्री वियोगी वेलनेस सेंटर
8378863861/ 7620860116
-------------------------------------------------------
उत्तर लिहिले · 16/8/2020
कर्म · 10245
0
भगंदर (फिस्टुला) वरती कायमस्वरूपी उपाय खालील प्रमाणे:
  1. शस्त्रक्रिया (Surgery): फिस्टुलावर शस्त्रक्रिया हा एक सामान्य आणि प्रभावी उपाय आहे.
    • फिस्टुलोटॉमी (Fistulotomy): या प्रक्रियेमध्ये, भगंदराचा मार्ग उघडून तो पूर्णपणे बरा केला जातो. मेयो क्लिनिक माहिती
    • सेटॉन तंत्र (Seton Techniques): या तंत्रात, भगंदरामध्ये एक धागा ठेवला जातो, जो हळूहळू भगंदराचा मार्ग बरा करतो.अमेरिकन सोसायटी ऑफ कोलोन आणि रेक्टल सर्जन माहिती
    • एंडोरेक्टल ॲडव्हान्समेंट फ्लॅप (Endorectal Advancement Flap): या शस्त्रक्रियेत, गुदाशयाच्या आतील भागातून निरोगी ऊती घेऊन भगंदराचा मार्ग बंद केला जातो.
    • लेझर उपचार (Laser Treatment): काही प्रकरणांमध्ये, लेझरच्या साहाय्याने भगंदर बरा केला जातो.
  2. औषधोपचार (Medications): शस्त्रक्रियेनंतर किंवा काही विशिष्ट प्रकरणांमध्ये डॉक्टर खालील औषधे देऊ शकतात:
    • ॲंटिबायोटिक्स (Antibiotics): संक्रमণেরासाठी प्रतिजैविके (Antibiotics) दिली जातात.
    • वेദനशामक (Pain relievers): वेदना कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
  3. जीवनशैलीतील बदल (Lifestyle changes): काही साधे बदल करून आराम मिळू शकतो:
    • आहार (Diet): फायबरयुक्त आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.
    • स्वच्छता (Hygiene): गुदाशय आणि आसपासचा भाग स्वच्छ ठेवा.
    • गरम पाण्याचे Sitz Bath: दिवसातून 2-3 वेळा गरम पाण्यात Sitz Bath घ्या.
टीप: कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

मूळव्याध, fistula, पाईल्स यात काय फरक आहे? शौचास होत असताना तसेच नंतर गुदद्वाराशी जळजळ होणे हा कसला त्रास आहे व कशामुळे होतो?
संडासला गेल्यास रक्त पडते काय कारण?
मूळव्याध, फिशर, भगंदरसाठी योग्य उपाय घरी बसल्या मागवा 📦 कॉल करा 8378863861📞?
संडासच्या वेळेस रक्त येणे यावर काय औषध आहे?
संडासच्या वेळी जळजळ खूप होते, आणि गुदद्वार बाहेर येते, काही उपाय सुचवा?
नाळगुद आजाराची लक्षणे काय आहेत?
मला मूळव्याध आहे आणि माझी संडास काळी येत आहे, याचे कारण कळेल का?