शिक्षण मराठी भाषा मराठी व्याकरण

मराठी वर्णमालेतील स्वरांची संख्या किती आहे?

2 उत्तरे
2 answers

मराठी वर्णमालेतील स्वरांची संख्या किती आहे?

8
स्वर (Vowel) स्वृ - म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ

मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत वरील १२ स्वर आहेत तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘ॲ, ऑ हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत.

धन्यवाद...
उत्तर लिहिले · 8/9/2018
कर्म · 4295
0

मराठी वर्णमालेमध्ये एकूण १२ स्वर आहेत.

ते स्वर खालील प्रमाणे:

  • अं

अधिक माहितीसाठी:

तुम्ही खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5220

Related Questions

College la application deun 7 divas zale pn college TC det nahi?
शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? शालेय व्यवस्थापनाचे कार्य स्पष्ट करा.
शालेय व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा?
शालेय व्यवहाराप्रती जबाबदारी?
प्रभावी वर्गखोली (Class room) व्यवस्थापन?
ग्रंथोपार्जन या संज्ञेची कामे उदाहरणासहित स्पष्ट करा?
ऑन द जॉब ट्रेनिंग आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग म्हणजे काय?