मोबाईल अँप्स
पेमेंट
तंत्रज्ञान
आपल्यापैकी जे कोणी तेज ॲप वापरत आहे त्यांना आतापर्यंत जास्तीत जास्त किती कॅशबॅक मिळाला?
2 उत्तरे
2
answers
आपल्यापैकी जे कोणी तेज ॲप वापरत आहे त्यांना आतापर्यंत जास्तीत जास्त किती कॅशबॅक मिळाला?
4
Answer link
नक्कीच जवळजवळ सर्वच वापरत असतील. मी पण वापरतो आणि मला आतापर्यंत दोनशे अकरा रुपये कॅश बॅक मिळालेला आहे. त्यासाठी खाली स्क्रीनशॉट देत आहे, तुम्ही पाहू शकता. खूप चांगले ॲप्लिकेशन आहे, प्रत्येकाने वापरायला पाहिजे. आता त्यांचे नाव बदलून गुगल पे असे नाव दिले आहे. धन्यवाद.