वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान

वैज्ञानिकांना विचारलेले काही रंजक प्रश्न व त्याची त्यांनी दिलेली उत्तरे?

2 उत्तरे
2 answers

वैज्ञानिकांना विचारलेले काही रंजक प्रश्न व त्याची त्यांनी दिलेली उत्तरे?

20
*_❓वैज्ञानिकांना विचारलेले काही रंजक प्रश्न व त्याची त्यांनी दिलेली उत्तरे_*

________________________
*_🌎पृथ्वी अचानक स्वत:भोवती फिरायची थांबली तर काय होईल?_*
उत्तर : येत्या लाखो वर्षांपर्यंत तरी हे अशक्यच आहे तरीही असे झालेच तर पृथ्वीवरील सर्वच वस्तु प्रकाशाच्या वेगाने अंतराळात फेकल्या जातील, मातीचा एक कणसुद्धा पृथ्वीवर उरणार नाही,संपुर्ण पृथ्वी ओसाड पडेल,झाडेच काय गवताचेसुद्धा नामो-
निशान नसेल.

*_🎇अंतराळात बंदुकीतुन गोळी चालवली तर काय होईल?_*
उत्तर : पृथ्वीवर गोळी चालवली की आपल्या हाताला किंचीत झटका बसतो परंतु अंतराळात गोळी चालवल्या बरोबर तुम्ही तब्बल पन्नास फुट मागे जाल.आणि सुटलेली गोळी वेग न बदलता कुठेही थांबणार नाही.गोळी तेव्हाच थांबेल जेव्हा तिच्या मार्गात एखादा ग्रह किंवा कृष्णविवर येईल, तरीही ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असल्यास ती गोळी त्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा करेल.

*_👃अंतराळात कसा वास येतो ?_*
उत्तर : अंतराळात वातावरण नसल्याने व vaccum असल्याने तेथे वास येत नाही परंतु अंतराळवीर जेव्हा spacewalk करुन यानात परतले तेव्हा त्यांना तसाच गंध आला जो welding करताना किंवा धातु द्रव अवस्थेत असताना येतो त्यांच्या मते हा गंध अंतराळात असलेल्या ions च्या टक्कर मुळे उत्पन्न होतो

*_👩‍🚀spacesuit न वापरता अंतराळात गेल्यास काय होईल ?_*
उत्तर : spacesuit हा अंतराळातील तापमान, अतिनील किरणे, कमी दाब यांच्यापासुन बचाव करतो, spacesuit न वापरता अंतराळात गेल्यास आॅक्सिजन च्या कमतरते मुळे तुम्ही फक्त १५ सेकंदपर्यंत जिवंत राहु शकता, त्यानंतर तुमच्या जीभ व डोळ्यांच्या ओलाव्याचे बाष्पिभवन होईल, रक्त गोठुन मृत्यु होईल.

*_🌎पृथ्वी दुप्पट मोठी असती तर?_*
उत्तर : पृथ्वी दुप्पट मोठी असती तर गुरूत्वाकर्षण शक्ती सुद्धा दुप्पट असती, एवढ्या प्रचंड गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे मानवाला उभे राहणेसुद्धा कठीण झाले असते, परिणामी मानवाची उंची सरासरी १ ते २ फुट राहिली असती.

*_☀पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्या भोवती फिरु लागली तर ?_*
उत्तर : पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्याभोवती फिरु लागली तर त्याच वेगाने ती सुर्यापासुन दुर जाईल, परिणामी केवळ १ सेकंदात पृथ्वी बेचिराख होईल.

*_🌎पृथ्वी उलट दिशेने फिरु लागली तर?_*
उत्तर : दिवस ८ मिनीटांनी कमी
होईल.
उत्तर लिहिले · 3/9/2018
कर्म · 569245
0
मी तुमच्यासाठी काही रंजक प्रश्न आणि वैज्ञानिकांनी दिलेली त्यांची उत्तरे शोधली आहेत:

प्रश्न: जर मानवी डीएनए सरळ केला, तर तो किती लांब असेल?

उत्तर: एका मानवी पेशीतील डीएनए सरळ केला तर तो अंदाजे 2 मीटर लांब असेल. मानवी शरीरात अनेक पेशी असल्यामुळे, सगळ्या डीएनएची एकत्रित लांबी पृथ्वी ते प्लुटो आणि परत इतकी होऊ शकते!

स्रोत

प्रश्न: मधमाशी उडताना आवाज का करते?

उत्तर: मधमाशीच्या पंखांच्या जलद हालचालीमुळे आवाज निर्माण होतो. मधमाशी एका सेकंदात सुमारे 200 वेळा आपले पंख हलवते, ज्यामुळे विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा आवाज येतो.

स्रोत

प्रश्न: समुद्राचे पाणी खारट का असते?

उत्तर: समुद्राच्या पाण्यात खनिजे आणि क्षार मिसळलेले असतात. नद्या आणि जमिनीवरून वाहून येणारे पाणी समुद्रात मिसळताना खनिजे सोबत घेऊन येते. समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होते, पण क्षार तिथेच राहतात, त्यामुळे पाणी खारट होते.

स्रोत

प्रश्न: डायनासोर कसे दिसत होते?

उत्तर: डायनासोरच्या जीवाश्मांच्या अभ्यासानुसार, ते विविध आकार आणि रंगाचे होते. काही डायनासोर पक्ष्यांसारखे दिसत होते आणि काहींच्या अंगावर पिसे होती. त्यांचे रंग आणि त्वचेचा पोत नेमका कसा होता हे सांगणे कठीण आहे, पण ते खूप वैविध्यपूर्ण होते.

स्रोत

प्रश्न: मानवी मेंदू किती माहिती साठवू शकतो?

उत्तर: मानवी मेंदूची क्षमता खूप जास्त आहे. अंदाजे, मानवी मेंदू 2.5 पेटाबाईट्स (25 लाख जीबी) पर्यंत माहिती साठवू शकतो. हे प्रमाण एका मोठ्या डेटा सेंटरच्या क्षमतेएवढे आहे.

स्रोत

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1180

Related Questions

Kinvnachi vyakhya liha?
किंमतची व्याख्या लिहा?
डॉ. सन एम. सेल यांचे कार्य 20 ते 25 ओळीत लिहा?
खरी प्रतिमा कोणत्या प्रकारच्या आरश्यात दिसते?
दूध कशामुळे बनते?
अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
केवळ प्रात्यक्षिकाचा प्रयोग?