भूगोल खंड

जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

3 उत्तरे
3 answers

जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

4
पृथ्वीवर सात खंड आहेत. आकारमानानुसार ते लहान मोठे विभागले आहेत. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंर्टटीक, युरोप, आणि ऑस्ट्रेलिया असे ते सात खंड आहेत.
आशिया (Asia) हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. पृथ्वीवरील जमिनीच्या ३०% जागा आशिया खंडाने व्यापली आहे. पृथ्वीवरील एकंदरीत लोकसंख्या पाहता याच खंडात लोकसंख्या जास्त आहे.
उत्तर लिहिले · 31/8/2018
कर्म · 11720
0
जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
उत्तर लिहिले · 27/12/2022
कर्म · 0
0

आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे.

आशिया खंडात जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे 30% भूभाग आहे आणि जगाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 60% लोकसंख्या या खंडात राहते.

या खंडात चीन, भारत, इंडोनेशिया आणि पाकिस्तान यांसारख्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

आधुनिक आवर्तसारणी कोणत्या खंडात विभागली जाते?
रिकार्डोचा सिद्धांताचा खंड स्पष्ट करा?
आफ्रिका खंडात एकूण किती देश आहेत?
खंडाचा रिकार्डोचा सिद्धांत स्पष्ट करा?
हडप्पा संस्कृती कोणत्या खंडामध्ये उदयाला आली?
अटलांटिका कशासाठी प्रसिद्ध आहे?
चार खंडाचा आहे एक शहर, चार आड विना पाण्याचे, १८ चोर आहेत त्या शहरात, एक राणी एक शिपाई मारून सर्वांना त्या आडात टाके, ओळख मी कोण?