3 उत्तरे
3
answers
संगणकाचा शोध कोणी लावला?
12
Answer link
संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज ने लावला.
आजच्या आधुनिक यंत्रांसारखे सदैव पहिले संगणक होते ॲनालिटिकल इंजिन, हे 1833 ते 1871 च्या सुमारास ब्रिटिश गणितज्ञ चार्ल्स बॅबेज यांनी तयार केलेल्या आणि बनविलेले एक साधन होते.इंग्रजी यांत्रिक अभियंता आणि पॉलीमॅथ चार्ल्स बॅबेज यांनी प्रोग्रामेबल कॉम्प्यूटरची संकल्पना निर्माण केली. "संगणकाचा जनक" म्हणून ओळखले जाणारे, 1 9व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी पहिल्या यांत्रिक संगणकांचा शोध लावला.

2
Answer link
शोध कोणी लावला म्हणजे ?
शोध अशा वस्तुंचा लावतात ज्या अगोदरपासुन अस्तित्वात आहेत. त्या सगळ्यांचा लक्षात आणणे म्हणजे शोधणे किंवा शोध लावणे डिस्कवरी करणे..
संगणक अगोदर पासुन नव्हता तो बनवलाय म्हणुन त्याला कोणी शोधले नाहिये.. त्याला बनवले आहे, इन्वेंट केलयं..
हे पहा.. आपण जो संगणक वापरतो तो एका मोडेलवर आधारित आहे. आजचा संगणक हवा तसा बरेच ठिकाणी बनलेला आहे त्याच श्रेय खरचं एकुलत्या एक एकाच जणाला जाते असं नाहीये..
आजचा संगणक ज्या मोडेलवर बनलेला आहे तो मोडेल 'चाल्र्स बॕबेज' ह्या गणिततज्ञाने बनवला होता..
तो एक मोठा गणिततज्ञ आणि मेकेनिकल अभियंता होता.. एकदा न्युयोर्कला फिरायला आलेल असतांना त्याने खुप सारे तक्ते टेबल्स सारण्या पाहिल्यात ज्यामुळे त्याचा डोक्यात कल्पना चमकली..
ती कल्पना अशी की.. "नक्कीच आपण असं मशीन बनवु शकतो जे हे टेबल्स सारण्या कमीतकमी चुका करुन आणि लवकरात लवकर बनवु शकेल"
आणि मग त्याने ते काम सुरु केले. पण बॕबेज ऐवढा तरबेज होता आपल्या कामात की त्याने संगणक कसा दिसेल, कसा चालेल, कसा काम करेल, कसा माहिती साठवेल असं सगळं सगळं त्याने एकदम व्यवस्थित सिस्टेमाटिक बनवले.. ज्याला बॕबेज मोडेल म्हणतात..
मजेशीर गोष्ट अशी की आजचे संगणक त्या मोडेलवर बेस्ड आहेत..
आज संगणक ओपरेशन्स CPU वापरुन करतो, माहिती Memory मध्ये साठवतो.
त्याचं मोडेलपण असचं होतं.. जिथे खरे ओपरेशन्स होतील त्याला त्याने "मील" म्हटलेलं.. मील म्हणजे जिथं घरटी भरडतात जिथे काम करतात. जिथे माहिती साठवतात त्याला त्याने "स्टोअर" म्हटलेलं. आणि संख्या वाचणार्याला "रिडर" तर उत्तर देणाऱ्याला "प्रिंटर" म्हटलेल. अशा प्रकारे मील, स्टोअर, रिडर आणि प्रिंटर हे मिळुन ते मोडेल होता.
आज मील म्हणजे CPU..
स्टोअर म्हणजे Memory..
रिडर म्हणजे ओएस, इन्सट्रक्शन..
आणि प्रिंटर म्हणजे आपला मोनीटर..
जवळपास सगळेच संगणक बॕबेज मोडेलवर आधारित आहेत म्हणुनच चाल्र्स बॕबेजला "संगणकाचा जनक" म्हणतात..
पण लक्षात घ्या..
१. चाल्र्स सरांनी फक्त डिझाईन ते मोडेल बनवले आहे. खरखुर्र संगणक खुप नंतर बनलयं.. त्यांनी कधीच खरा संगणक बनवला नाही.
२.बॕबेजचं ते मोडेल ऐवढे जबरदस्त सिस्टेमाटिक आहे की त्याची माहिती, ते कसं काम करेल, कस असेल, दिसेल ह्या सगळ्यांचे नोट्स ५००० पानांपेक्षा जास्त आहेत..

0
Answer link
चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक मानले जाते. त्यांनी 19 व्या शतकात 'ॲनालिटिकल इंजिन' नावाचे यांत्रिक संगणकाचे डिझाइन तयार केले.