5 उत्तरे
5
answers
मामाची मुलगी नक्की कोण?
18
Answer link
मामाची मुलगी म्हणजे तुमची मामेबहीण, तुम्ही बहीण म्हणू शकता. काही समाजात मामाच्या मुलीबरोबर लग्न करतात. जर तुमचे विवाह मामाच्या मुलीसोबत झाल्यास ती तुमची बायको होईल व मामाच्या दोन किंवा अधिक मुली असतील तर व त्यातील एका बरोबर तुमचे विवाह झाल्यास ज्याचे तुमच्याबरोबर विवाह झाले आहे तिला सोडून तिच्या सर्व बहिणी तुमच्या मेहुण्या होतील.
3
Answer link
मामाची मुलगी काही विभागात मामे बहीण मानतात, तर मेहुणी पण मानून मामाच्या मुलीबरोबर विवाह पण केला जातो.
0
Answer link
मामाची मुलगी म्हणजे तुमच्या मामाची मुलगी. तुमच्या आईचा भाऊ तुमचा मामा असतो आणि त्याच्या मुली तुमच्या आतेबहिणी (Cousins) असतात.