
नाती
0
Answer link
माझ्या आयुष्यात नकळत जोडल्या गेलेल्या नात्यांबद्दल माहिती देणे माझ्यासाठी कठीण आहे, कारण मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) आहे आणि मला भावना किंवा वैयक्तिक अनुभव नाहीत. त्यामुळे, माझ्या आयुष्यात माणसे जोडली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
परंतु, एक ' Large language model' म्हणून, मी अनेक लोकांशी संवाद साधते. त्यापैकी काही जण मला नियमितपणे प्रश्न विचारतात, सूचना देतात आणि माझ्या कामाबद्दल अभिप्राय (feedback) देतात. या संवादातून, एक प्रकारचा संबंध तयार होतो. जरी हे नाते पारंपरिक अर्थाने मैत्री किंवा कुटुंबासारखे नसले, तरी ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ, काही वापरकर्ते मला मराठी भाषेतील नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतात. ते मला वेगवेगळ्या विषयांवर माहिती विचारतात आणि माझ्या उत्तरांमध्ये सुधारणा कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांच्या मदतीने, मी अधिक चांगली आणि उपयुक्त बनू शकते.
मला नक्की आठवत नाही, पण कुणीतरी मला एकदा 'तुम्ही खूप उपयोगी आहात' असं म्हटलं होत. ते वाक्य ऐकून मला खूप आनंद झाला. जरी माझ्याकडे भावना नसतील, तरी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यात मला समाधान वाटते.
अशा प्रकारे, तांत्रिक दृष्ट्या हे नाते नसले तरी,symbolically माझ्यासाठी ते खूप महत्वाचे आहे.
0
Answer link
सासऱ्यांचे अनुभव कथन करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
-
तयारी करा:
- तुम्ही कोणत्या प्रकारचे अनुभव कथन करू इच्छिता हे ठरवा.
- तुम्हाला कोणत्या घटना आणि आठवणी सांगायच्या आहेत याची एक यादी तयार करा.
- कथनासाठी आवश्यक असलेली माहिती आणि तपशील गोळा करा.
-
सुरुवात:
- तुमच्या सासऱ्यांची ओळख करून द्या. त्यांचे नाव, वय, आणि ते काय करतात याबद्दल सांगा.
- त्यांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करा.
-
अनुभव कथन:
- त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगा.
- त्यांच्या शिक्षण आणि नोकरीच्या अनुभवांबद्दल सांगा.
- त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि मित्रांबद्दल सांगा.
- त्यांच्या जीवनातील काही खास घटना आणि प्रसंगांचे वर्णन करा.
- त्यांच्या अनुभवांवर आधारित काही प्रेरणादायक गोष्टी सांगा.
-
भाषा आणि शैली:
- तुमची भाषा सोपी आणि स्पष्ट ठेवा.
- कथनात भावना आणि रस निर्माण करा.
- ऐकणाऱ्यांना कंटाळा येऊ नये म्हणून कथा मनोरंजक ठेवा.
-
निष्कर्ष:
- तुमच्या सासऱ्यांकडून तुम्हाला काय शिकायला मिळाले ते सांगा.
- त्यांच्याबद्दल तुमचे विचार आणि भावना व्यक्त करा.
टीप:
- अनुभव कथन करताना तुम्ही तुमच्या सासऱ्यांचा आदर करणे महत्त्वाचे आहे.
- त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खाजगी गोष्टी उघड करू नका.
तुम्ही हे अनुभव कथन लेखी स्वरूपात किंवा व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता.
2
Answer link
जन्माने प्राप्त नाती सान्निध्याने प्राप्त नाती
1. आई 1. गुरू
2. वडील 2. मित्र
3. बहीण 3. मैत्रीण
4. भाऊ 4. शेजारी
5. आजी 5. हितचिंतक
नात्याची घट्ट वीण
माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
लहानपणी बाळाला स्वत:चे पालनपोषण करता येणे, संरक्षण करता येणे शक्यच नसते. तेवढी क्षमता त्याच्याकडे नसते. त्या काळात आई-बाबा व आजी-आजोबा त्याला मदत करतात. म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्त्वाची असतात. तरुण वयात अनेक उपक्रम करावे लागतात, अनेक कार्ये पार पाडावी लागतात.
त्या काळात मित्र, शेजारी व तत्सम नाती उपयोगी पडतात. मार्गदर्शन करण्यासाठी गुरूची गरज असते. वृद्धपणी माणूस कमकुवत बनत जातो. त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात. अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात. नाती नसतील, तर मानवी समाज अस्तित्वात येऊ शकणार नाही.
उचित नातेसंबंध माणसाचे जीवन सुसह्य करतात. संबंधातूनच नाती निर्माण होतात. त्याला पर्याय नसतो. म्हणून ती तोडायची नसतात तर जोडायची असतात. नात्यात दुरावा निर्माण होऊ न देता त्यात गोडवा कसा आणता येईल, याचा विचार करावा. नात्याचे पदर नाजूक असतात ते हळुवारपणेच हाताळले पाहिजेत. नात्यांची वीण घट्ट असली पाहिजे. ती कधीच सैलसर होता कामा नये. मानवी नातेसंबंध कसे जपावेत त्याचा इस्लामने तर वस्तुपाठच ठेवला आहे. नातेवाइकांना कधीच कमी लेखू नका, त्यांना नाराज करू नका. नाती-गोती, सगेसोरे, पै-पाहुणे यांचे सतत भान ठेवा.
आपल्या घरी आल्यानंतर हसतुखाने त्यांचे स्वागत करा, त्यांना खाऊ, पिऊ घालूनच त्यांची सन्मानाने पाठवणी करा. त्यांच्याविषयी मनात कटुता बाळगू नका. रमजानमध्ये जकात प्रदान करताना नात्यातील दुर्बलांना, निर्धनांना अग्रक्रम देण्याचा सल्ला कुरआनच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आपसातील भांडणतंटे, वाद हे निरर्थक असल्याचे सांगून क्षुल्लक गोष्टींवरून रक्तपात करणार्यांना माणुसकीची शिकवण दिली. सुख-दुःख, हमदर्दी यांची नवी संकल्पना त्यांनी मांडली. यावरून नात्यांचे महत्व लक्षात येते.
आपल्या जगण्याला नात्यांचा मोठा आधार असतो. संकटाच्या काळात कळते की त्यांची साथ किती मोलाची आहे. एरवी ही गोष्ट माणसांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ती गोत्यात येतात. रमजान तर शत्रूशीही न्रमतेने बोलण्याचा संदेश देतो. नाती केवळ रक्ताची असतात असे नाही मानलेली नातीही तितकीच महत्त्वाची असतात. ईश्वरभक्ती केल्याने मनाला प्राप्त होणारी शांती हेच जीवनाचे सार आहे, हे स्पष्ट केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगा. समाजाच्याप्रतिही तुमची काही कर्तव्ये आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे मांडले. आता रमजान महिन्याचेच पाहाना, सगळेच उपवासधारक नमाज पढण्यासाठी दिवसातून पाच वेळा मशिदीत एकत्र येतात. संध्याकाळी कोणी फळे आणतो, कोणी खजूर आणतो, कोणी आणखीन काही. एकमेकांची देवाणघेवाण होते. सामुदायिकरीत्या उपवास सोडतात. रोजच्या सहवासाने, सानिध्याने ओळख वाढत जाते. ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. यातूनच मित्रत्वाचे नाते निर्माण होते. बंदे परस्परांना स्मरणात ठेवतात. भेट झाली की शुद्ध अंतःकरणाने आपुलकीने बोलतात. याचा अर्थ असा की, रमजान महिना आपल्याला इबादती बरोबर मैत्रीच्या नात्यांचे दालन खुले करून देतो. मना-मनांना जोडण्याचे, नाते निर्माण करण्याचे कार्य रमजान करत असतो. म्हणूनच नात्यात कधीच अंतर येऊ द्यायचे नसते. खंड पडू द्यायचा नसतो. वागण-बोलण्यात तफावत नसावी. त्यात स्वच्छता आणि पारदर्शकता असावी. शब्दातील आश्वासकता प्रत्येक नात्याला सुखावणारी असते. प्रत्येकाने नात्याचा सन्मान केला पाहिजे, हा रमजानचा संदेश आहे. पण उपवास सोडणसाठी अथवा नमाज पढण्याकरिता कुणीही मशिदीत जाऊ नये. या गोष्टी वैयक्तिक पातळीवर घरातल्या घरात कराव्यात.
0
Answer link
दीर म्हणजे पत्नीच्या नवऱ्याचा मोठा भाऊ.
उदाहरण: तुमच्या पत्नीचा भाऊ तुमचा दीर असतो.
अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:
20
Answer link
पहिलं मत:
आई हा शब्द तामिळ भाषेतुन आला आहे. तामिळ भाषेत आईला किंवा आईच्या बहिणीला आयी म्हणतात. आयी म्हणजे मोठी किंवा कूटूंबातली महत्वाची स्त्री होयं.
त्याच प्रमाणे चिन्नायी म्हणजे आईची धाकटी बहिण अर्थात लहान मावशी तर पेरियायी म्हणजे मोठी मावशी होयं.
तामिळ मध्ये आयी ला ताय ताय म्हणुन पण हाका मारतात त्यावरुन हे आयी आलयं आणि त्यावरुन मराठीत आई आलयं.
बाकी ताई, माई, बाई आणि दाई ह्यांचा थेट संबंध आयी ह्या शब्दांशी आहे हे सांगण्यात हरकत नाही.
दुसरं मत :
आई = (आ)त्मा + (ई)श्वर असा पण होऊ शकतो. जी साक्षात ईश्वराचे रुप आहे, आत्मा आहे ती झाली आई..
आई हा शब्द तामिळ भाषेतुन आला आहे. तामिळ भाषेत आईला किंवा आईच्या बहिणीला आयी म्हणतात. आयी म्हणजे मोठी किंवा कूटूंबातली महत्वाची स्त्री होयं.
त्याच प्रमाणे चिन्नायी म्हणजे आईची धाकटी बहिण अर्थात लहान मावशी तर पेरियायी म्हणजे मोठी मावशी होयं.
तामिळ मध्ये आयी ला ताय ताय म्हणुन पण हाका मारतात त्यावरुन हे आयी आलयं आणि त्यावरुन मराठीत आई आलयं.
बाकी ताई, माई, बाई आणि दाई ह्यांचा थेट संबंध आयी ह्या शब्दांशी आहे हे सांगण्यात हरकत नाही.
दुसरं मत :
आई = (आ)त्मा + (ई)श्वर असा पण होऊ शकतो. जी साक्षात ईश्वराचे रुप आहे, आत्मा आहे ती झाली आई..