ज्योतिष राशी

गणेश नावाची राशी कोणती आहे?

3 उत्तरे
3 answers

गणेश नावाची राशी कोणती आहे?

17
सर्व राशींचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि या राशींनुसार संबंधित लोकांचा स्वभाव आणि भविष्य तयार होते. राशी स्वभावाच्या आधारावर आपले मित्रत्व, नातं, प्रेम-प्रसंग निर्भर असतात. जर तुम्हाला तुमचे प्रेम प्रसंग कोणत्या स्त्री किंवा पुरुषासोबत कसे राहतील हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या जन्मनाव अक्षरानुसार जाणून घ्या….

राशीनुसार नावाचे अक्षर
तुमच्या नावाचे पहिले अक्षर कोणत्या राशी अंतर्गत येते आणि इतर राशींचे नाव अक्षर…
मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळ- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची

उत्तर लिहिले · 28/8/2018
कर्म · 569245
0
गणेश नावाची राशी
उत्तर लिहिले · 26/10/2023
कर्म · 0
0

गणेश या नावासाठी राशी निश्चितपणे सांगणे कठीण आहे, कारण राशी नावाच्या पहिल्या अक्षरावर आधारित असतात आणि नावाचे पहिले अक्षर व्यक्तिपरत्वे बदलू शकते.

परंतु काही सामान्य शक्यता खालीलप्रमाणे आहेत:

  • मेष (Aries): जर गणेश नावाचा पहिला अक्षर 'अ' असेल तर मेष राशी असू शकते.
  • कर्क (Cancer): जर गणेश नावाचा पहिला अक्षर 'ह' असेल तर कर्क राशी असू शकते.
  • मकर (Capricorn): जर गणेश नावाचा पहिला अक्षर 'भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी' असेल तर मकर राशी असू शकते.

तुमच्या नावाचा पहिला अक्षरानुसार तुम्ही स्वतः तुमची राशी तपासू शकता.

अधिक माहितीसाठी, तुम्ही कोणत्याही ज्योतिष वेबसाइटला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1620

Related Questions

अंतर ही कोणती राशी आहे?
एकूण राशी किती अनुक्रमे?
श्री नावाची रास कोणती येईल?
रास म्हणजे काय?
गणेश नावाची रास कोणती?
गणेशचे राशी नाव काय आहे?
बा या अक्षराची कोणती रास असते?