4 उत्तरे
4
answers
क्ष किरणाचा शोध कोणी लावला?
5
Answer link
हेन्री बेक्युरल ह्यांनी उत्स्रजीत किरण असतात असे शोधून काढले होते.
आणि पेअरी क्युरी आणि मेरी क्युरी ह्या दांपत्यानी हे जगाला पटवुन दिले होते. मुख्यतः मेरी क्युरी ह्यांचा ह्यात सिंहाचा वाटा आहे..
मेरी क्युरी ह्यांनी जे काही प्रयोग केले होते, त्यात वापरलेली पुस्तके उपकरणे चहाची कप, वह्या अजुनही एका संग्रहालयात सुरक्षित आहेत. हे सगळ्या वस्तू आत्तापर्यत किरणोत्सार करतात.
दुदैव असे की मेरी क्युरी ह्यांचे निधन पण त्याच किरणोत्सार मुळे झाला..
पुढे खुप सारे किरणोत्साराचे प्रकार आणि किरणोत्सारीत पदार्थ शोधले गेले.
क्ष किरणांच पेटंट विल्हेम रोन्टजेनला जाते ज्याने मेरी गेल्यानंतर काम पुढे नेले होते.

2
Answer link
शास्त्रज्ञ विल्यम रॉंटजेन यांनी शाधलेली किरणे त्या किरणांना क्ष किरण असे म्हणतात
विल्यम रॉंटजेनने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून चालू होते. फक्त विल्यम रॉंटजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे प्रसारित केली. विल्यम रॉंटजेनच्या आधी जॉन हित्रॉफ, इव्हान Pulyui, निकोला टेस्ला, फरनॅंडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. १८९५ मध्ये विल्यम रॉंटजेन याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की, काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट्स काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे अनुमान निघाले, की काही किरणे दिसत नाहीत, परंतु असतात व ती वस्तूंच्या आरपार जातात. या किरणांना 'क्ष' किरण असे नाव ठेवले गेले.

0
Answer link
विल्हेल्म कॉनराड रॉन्टजेन (Wilhelm Conrad Röntgen) या जर्मन भौतिकशास्त्रज्ञांनी १८९५ मध्ये क्ष किरणांचा शोध लावला.
त्यांनी ह्या किरणांना 'एक्स-रे' (X-ray) असे नाव दिले, कारण ते अज्ञात होते.
अधिक माहितीसाठी: