वर्ग व वर्गमूळ काढण्याच्या काही ट्रिक्स आहेत का?
• (65)2=4225संख्येच्याशेवटीजर5असेलतरवर्गसंख्येच्याशेवटी25येतातवदशकस्थानाचाअंकवत्यापुढचाअंकयांच्यागुणाकारांचीसंख्यालिहावी.
• उदा.(65)2=4225=(शेवटी25लिहून6च्यापुढचाअंक7घेऊन6×7=42लिहावे).
• दोनअंकीकोणत्याहीसंख्येचावर्गकाढताना:-
उदा.
(42)2=(a+b)2=a2+2ab+b2यासूत्राचावापरकरूनकोणत्याहीसंख्येचावर्गकाढतायेतो.
(42)2
यातa=4,b=2
(42)2
=(40+2)2=1600+2(40×2)+4
=1600+160+4
=1764
लक्षातठेवा:
▪ 1व9च्यावर्गाच्याएककस्थानी1असते.
▪ 2व8च्यावर्गाच्याएककस्थानी4असते.
▪ 3व7च्यावर्गाच्याएककस्थानी9असते.
▪ 4व6च्यावर्गाच्याएककस्थानी6असते.
▪ 5च्यावर्गाच्याएककस्थानी5असते.
टेक्नोएक्झाम
- (65)2 = 4225 संख्येच्या शेवटी जर 5 असेल तर वर्गसंख्येच्या शेवटी 25 येतात व दशक स्थानाचा अंक व त्या पुढचा अंक यांच्या गुणाकारांची संख्या लिहावी.
- उदा. (65)2 =4225 = (शेवटी 25 लिहून 6 च्या पुढचा अंक 7 घेऊन 6 × 7 = 42 लिहावे).
दोन अंकी कोणत्याही संख्येचा वर्ग काढताना :-
उदा. (42)2 =(a+b)2 =a2 +2ab + b2 या सूत्राचा वापर करून कोणत्याही संख्येचा वर्ग काढता येतो.
(42)2
यात a=4,b=2
(42)2 = (40+2)2=1600+2 (40×2)+4
=1600+160+4 = 1764 किंवा
22 = 4 एककस्थानी 4 लिहा.
2(4×2) = 16 चे 6 हातचा 1,
42 चा वर्ग 16 16+1 = 17, याप्रमाणे सूत्रानुसार
:: √1764 = 42
लक्षात ठेवा :
1) 1 व 9 च्या वर्गाच्या एककस्थानी 1 असते.
2) 3 व 8 च्या वर्गाच्या एककस्थानी 4 असते.
3) 3 व 7 च्या वर्गाच्या एककस्थानी 9 असते.
4) 4 व 6 च्या वर्गाच्या एककस्थानी 6 असते.
5) 5 च्या वर्गाच्या एकक स्थानी 5 असते.
- उदा.√5329 =73 या उदाहरणात एककस्थानी 9 हा अंक आहे. म्हणून वर्ग मुळात 3 किंवा 7 हे अंक येतील.
- 53 ही संख्या 7 च्या वर्गापेक्षा मोठी आहे. म्हणून वर्गमूळ 73 किंवा 79 असले पाहिजे.
- परंतु 70 चा वर्ग = 4900 व 80 चा वर्ग = 6400आहे. 5329 ही संख्या 4900 ला जवळची, म्हणून 73 हे वर्गमूळ किंवा (75)2= 5625 यापेक्षा 5329हे लहान आहे.
- म्हणून √5329 = 73
नमूना पहिला –
उदा.
खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
- 0.196
- 19.6
- 1.96
- 0.00196
उत्तर : 1.96
ल्कृप्ती :-
पूर्ण वर्गासाठी अपूर्णांकातील स्थळांचे स्थान सम पाहिजे.
नमूना दूसरा-
उदा.
खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल ?
**304
*50
7*38
*765
ल्कृप्ती :-
कोणत्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1,4,5,6,9,0, हे अंक येतात व संख्येच्या एकक स्थानी 5 असेल. तर संख्येचा दशकस्थानी 2 अंक येतो व संख्येच्या एकेक स्थानी 0 असेल; तर संख्येत शेवटी 2 च्या पटीत शून्य येतात.
नमूना तिसरा –
उदा.
√(26)2-(10)2 =?
- 4
- 16
- 24
- 48
उत्तर : 24
ल्कृप्ती :-
a2-b2 = (a+b)(a-b) √(26+10)×(26-10)
= √36×16 = 6×4 = 24
नमूना चौथा –
उदा.
81×64=5184, ::√5184=?
- 62
- 72
- 68
- 78
उत्तर : 72
सूत्र :-
√a2 × b2 = a×b यासूत्राचा वापर √5184 = √81×64
= √92 × 82 = 9×8
= 72
नमूना पाचवा –
उदा.
√0.0289 =?
- 1.7
- 0.17
- 17
- 0.017
उत्तर : 0.17
नियम- वर्गमुळात दशांशस्थळे निम्मी होतात
:: √289=17
:: √2.89=1.7 आणि :: √0.0289=0.17
:: √0.000289=0.017
नमूना सहावा-
उदा.
√1.44/x=0.1; :: x=?
- 1.44
- 12
- 144
- 14.4
उत्तर : 144
स्पष्टीकरण :-
√1.44/x
=0.1 1.44/x
=(0.1)2 1.44/x
=(0.01)
:: x= 1.44/0.01=144
नमूना सातवा –
उदा.
√21+√10+√36=?
- 6
- 2
- 5
- 7
उत्तर : 5
स्पष्टीकरण :-
√21+√10+√36
= √21+√10+6
=√21+√16
= √21+4
= √25
=5
वर्ग आणि वर्गमूळ काढण्यासाठी काही ट्रिक्स (tricks) नक्कीच आहेत. त्या खालीलप्रमाणे:
-
ज्या संख्यांच्या शेवटी 5 असतो, त्यांचा वर्ग काढण्याची ट्रिक:
ज्या संख्यांच्या शेवटी 5 असतो, त्यांचा वर्ग काढण्यासाठी, 5 चा वर्ग 25 लिहा. आणि दशकाच्या स्थानावरील अंकाला त्याच्या पुढील अंकाने गुणाकार करा. उदाहरणार्थ:
(i) 45 चा वर्ग: 5 चा वर्ग 25 आहे. 4 * 5 = 20. म्हणून, 45 चा वर्ग 2025 आहे.
(ii) 75 चा वर्ग: 5 चा वर्ग 25 आहे. 7 * 8 = 56. म्हणून, 75 चा वर्ग 5625 आहे.
-
100 च्या आसपासच्या संख्यांचा वर्ग काढण्याची ट्रिक:
100 च्या आसपासच्या संख्यांचा वर्ग काढण्यासाठी, खालील सूत्र वापरा: (100 + / - x)2 = 10000 + / - 200x + x2
उदाहरणार्थ:
(i) 104 चा वर्ग: x = 4. म्हणून, (100 + 4)2 = 10000 + 800 + 16 = 10816
(ii) 96 चा वर्ग: x = -4. म्हणून, (100 - 4)2 = 10000 - 800 + 16 = 9216
-
कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग काढण्याची ट्रिक:
कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग काढण्यासाठी, खालील सूत्र वापरा: (a + b)2 = a2 + 2ab + b2
उदाहरणार्थ:
(i) 23 चा वर्ग: a = 20, b = 3. म्हणून, (20 + 3)2 = 400 + 120 + 9 = 529
(ii) 68 चा वर्ग: a = 60, b = 8. म्हणून, (60 + 8)2 = 3600 + 960 + 64 = 4624
-
अविभाज्य अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे:
या पद्धतीने वर्गमूळ काढण्यासाठी, दिलेल्या संख्येचे अविभाज्य अवयव पाडा. आणि समान अवयवांचे गट तयार करा. प्रत्येक गटातून एक अवयव निवडून त्यांचा गुणाकार करा. तो गुणाकार म्हणजेच दिलेल्या संख्येचे वर्गमूळ होय.
उदाहरणार्थ:
36 चे वर्गमूळ काढण्यासाठी, 36 चे अवयव 2 * 2 * 3 * 3 आहेत. म्हणून, 36 चे वर्गमूळ 2 * 3 = 6 आहे.
-
भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे:
भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्यासाठी,खलील पायऱ्या आहेत:
- उजवीकडून डावीकडे दोन-दोन अंकांची जोडी करा.
- अशी सर्वात मोठी संख्या शोधा जिचा वर्ग पहिल्या जोडीपेक्षा कमी किंवा तिच्या बरोबर असेल.
- भागाकार आणि भाजक म्हणून ती संख्या लिहा आणि गुणाकार करून पहिली जोडीतून वजा करा.
- पुढील जोडी खाली उतरवा आणि नवीन भाजक तयार करा.
- भागाकारामध्ये शेवटचा अंक मिळवा आणि नवीन भाजक तयार करा.
- अशी संख्या शोधा की नवीन भाजकाला गुणल्यावर येणारे उत्तर हे उतरवलेल्या जोडीपेक्षा कमी किंवा तिच्या बरोबर असेल.
- भागाकारामध्ये ती संख्या लिहा आणि गुणाकार करून उतरवलेल्या जोडीतून वजा करा.
- बाकी शून्य येईपर्यंत ह्या पायऱ्या पुन्हा करा.
वरील ट्रिक्स तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ काढण्यासाठी उपयुक्त ठरतील.
या ट्रिक्स फक्त काही विशिष्ट प्रकारच्या संख्यांसाठीच लागू आहेत. त्यामुळे, वर्ग आणि वर्गमूळ काढताना, नेहमी मूलभूत संकल्पनांचा वापर करणे अधिक चांगले राहील.