3 उत्तरे
3
answers
गावठाणा म्हणजे काय ?
1
Answer link
गावठाण याचा अर्थ असा होतो की गावात राहणाऱ्या क्षेत्रास म्हणजे शेती-वाडी सोडून अशा क्षेत्रास गावठाण म्हणून उल्लेख होत असतो..
सरकारी दस्तऐवजात अशी ठिकाणं गावठाण म्हणून ओळखली जातात
सरकारी दस्तऐवजात अशी ठिकाणं गावठाण म्हणून ओळखली जातात
0
Answer link
गावठाण म्हणजे अशी जागा जी सिडको/BMC/NMMC मंजूर नसते, त्या वरील बांधकाम हे त्यां कडून मंजूर नसते.
अशी जागा शेतकरी/गावतील लोकांची असते, ज्यांच्या कागदपत्रांची पूर्तता नसते.
अशी जागा शेतकरी/गावतील लोकांची असते, ज्यांच्या कागदपत्रांची पूर्तता नसते.
0
Answer link
गावठाण म्हणजे गावातील लोकांच्या घरांसाठी व इतर वापरासाठी असलेली जागा.
अधिक माहिती:
- गावठाण हे गावाच्या मालकीचे असते.
- गावठाणामध्ये घरे, दुकाने, मंदिरे, शाळा, स्मशानभूमी इत्यादी सार्वजनिक जागा असतात.
- गावठाणातील जमिनींचे व्यवस्थापन ग्रामपंचायत करते.