2 उत्तरे
2
answers
पॅटी पेटंट बंद झाली आहेत का, की अजून आहेत?
8
Answer link
पती पेन म्हणजेच फाउंटेन पेन आज ही आहेत मात्र त्यांच्यात आधुनिकपणा आलेला आहे.इंक भरण्यासाठी पंप आलेले आहेत व निब चा आकार लहान केला गेला आहे जेणेकरून पेन हाताळण्यास सुलभ होईल.
◆पती पेन ने नियमितपणे एक महिना मराठी/हिंदी चे लिखाण केले तर अक्षर वळणदार बनते.
मी स्वतः गेल्या 11 वर्षांपासून नियमितपणे वापरतो.
(परंतु तो एक चायनीज पेन आहे.हिरो कम्पनीचा)
◆पती पेन ने नियमितपणे एक महिना मराठी/हिंदी चे लिखाण केले तर अक्षर वळणदार बनते.
मी स्वतः गेल्या 11 वर्षांपासून नियमितपणे वापरतो.
(परंतु तो एक चायनीज पेन आहे.हिरो कम्पनीचा)
0
Answer link
पॅटी पेटंट (Patty Patent) 2019 मध्ये बंद झाली आहेत.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता: