आयुष्य वय शरीरशास्त्र विज्ञान

माणूस किती सेकंद आयुष्य जगतो?

2 उत्तरे
2 answers

माणूस किती सेकंद आयुष्य जगतो?

6
कोणत्या माणसाचे आयुष्य किती आहे हे सांगता येत नाही त्यामुळं आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे अशक्य आहे जर तसं

काही कळलं

उदाहरणार्थ वर्षे मध्ये असेल तर आपणास त्याचे सेकंद ठरवण्यासाठी

1 वर्स = 365 दिवस

1 दिवस = 24 तास

1 दिवस = 24 × 3600 सेकंद = 86400 सेकंद

तसं 1 वर्ष = 365 × 86400 सेकंद

= 31536000 सेकंद

आता वरील किमती मध्ये जर आपणस कळलं किती वर्षे जगू शकतो तर त्या मध्ये

31536000 × वर्ष =     ............सेकंद👍


असं आपणास भेटून जाईल
उत्तर लिहिले · 26/7/2018
कर्म · 3150
0

माणूस किती सेकंद जगतो हे नक्की सांगणे शक्य नाही, कारण ते व्यक्तीच्या आयुष्यावर अवलंबून असते. सरासरी आयुर्मान वाढले असले तरी, ते अनेक घटकांवर अवलंबून असते.

उदाहरणार्थ:

  • जर एखादे व्यक्ति ८० वर्षे जगले, तर तो < b >2,522,880,000 सेकंद जगेल.
  • एखादी व्यक्ती जर १०० वर्षे जगली, तर ती < b >3,153,600,000 सेकंद जगेल.

हे आकडे केवळ अंदाजे आहेत. प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे असते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वेबसाइटला भेट देऊ शकता:

WHO
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

माणसाच्या शरीरातील असा कोणता अवयव आहे जो जाळला तरी नष्ट होत नाही?
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?
आजच्या मानवाच्या मेंदूचे वजन किती?
माझ्या शरीरात एकूण किती हाडे असतात?
प्रौढ वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हाडे असतात?
शरिरात योग्य नियंञण ठेवण्याचे काय कोण करते?
तुम्हाला कसे कळले की कुत्रे श्वसन करतात?