2 उत्तरे
2
answers
NA 45 म्हणजे काय ते सविस्तर माहिती सांगा?
5
Answer link
*महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६* मधील कलम (४५) व त्यातील नियम/प्रयोजन (NA 45)
नियम: एका प्रयोजनासाठी धारण केलेल्या किंवा आकारणी केलेल्या जमिनीचा,जिल्हाधिकाऱ्याची परवानगी न घेता दुसऱ्या प्रयोजनासाठी उपयोग केला असेल.
किंवा
एका प्रयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली असुन त्याची मुदत संपण्यापुर्वीच, परवानगी न मिळवताच त्या जमिनीचा दुसऱ्या प्रयोजनासाठी उपयोग केला असेल.
अशा जमिनीला शास्ती कर,दंड,बदल करण्यात येईल
१) शास्ती कर लादला जाईल
२) नियमाप्रमाणे दंड दिला जाईल
३) जिल्हाधिकारी लेखी नोटिशी द्वारे निर्देश देईल अशा कालावधीत जमीन तिच्या मूळ उपयोगात आणणे.
जसे,
जमिनीत उत्खनन केले असेल ते पुन्हा भरून टाकणे किंवा बांधकाम केले असल्यास ते तोडून पुन्हा तिच्या मूळ प्रयोजनासाठी उपयोगात आणणे.
टीप: अशी जमीन घेताना जिल्हाधिकाराने बजावलेली शास्ती,दंड,नोटीस सविस्तर वाचुन घ्या, जर शास्ती किंवा दंड दिला असेल,तर ती भरलेली पावती पहा. आणि हा दंड,शास्ती एकावेळेसच आहे का याचीही खात्री करा... धन्यवाद

0
Answer link
NA 45 म्हणजे 'नॅशनल ऍल्युमिनियम कंपनी' (National Aluminium Company Limited - NALCO) च्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त काढलेला एक लेख आहे.
नॅल्को (NALCO) विषयी थोडक्यात माहिती:
- स्थापना: 7 जानेवारी 1981
- प्रकार: भारत सरकारचा उपक्रम
- व्यवसाय: ॲल्युमिनियमचे उत्पादन
- मुख्यालय: भुवनेश्वर, ओडिशा, भारत
नॅल्को ही भारतातील सर्वात मोठ्या ॲल्युमिनियम उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी बॉक्साइट खाणकाम, ॲल्युमिना उत्पादन आणि ॲल्युमिनियम धातू उत्पादन यांसारख्या कामांमध्ये गुंतलेली आहे. नॅल्को देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते.
NA 45 चा संदर्भ:
NA 45 म्हणजे नॅल्कोच्या स्थापनेला ४५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचा एक उत्सव आहे. या निमित्ताने कंपनीच्या इतिहासाचा आढावा घेतला जातो, तसेच भविष्यातील वाटचालीसाठी योजना आखल्या जातात.
अधिक माहितीसाठी, आपण नॅल्कोच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: www.nalcoindia.com