4 उत्तरे
4
answers
नावा आधी जोडलेल्या श्रीमती शब्दाचा अर्थ काय?
6
Answer link
पत्नी किंवा विवाहित स्त्री ला श्रीमती असे म्हटले जाते.
श्री चा अर्थ होतो लक्ष्मी आणि मती चा अर्थ होतो स्त्री किंवा लक्ष्मीच्या रुपमधील स्त्री शेवटी श्रीमती चा अर्थ होतो लक्ष्मी जी एका स्त्री च्या रूपामध्ये एका व्यक्ती बरोबर अस्तित्वात आहे.
श्री चा अर्थ होतो लक्ष्मी आणि मती चा अर्थ होतो स्त्री किंवा लक्ष्मीच्या रुपमधील स्त्री शेवटी श्रीमती चा अर्थ होतो लक्ष्मी जी एका स्त्री च्या रूपामध्ये एका व्यक्ती बरोबर अस्तित्वात आहे.
4
Answer link
माझ्या अल्प मती प्रमाणे श्री म्हणजे लक्ष्मी मती(बुद्धी)सरस्वती
या दोहांचे स्वरुप असलेली स्त्री
या दोहांचे स्वरुप असलेली स्त्री
0
Answer link
श्रीमती हा शब्द भारतीय संस्कृतीत विवाहित महिलेच्या नावाआधी आदराने वापरला जातो.
- अर्थ: 'श्रीमती' या शब्दाचा अर्थ 'लक्ष्मी' किंवा 'सौभाग्यवती' असा आहे. लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि शुभता यांची देवी मानली जाते. त्यामुळे, 'श्रीमती' हा शब्द वापरून महिलेला आदराने आणि शुभेच्छेने संबोधित केले जाते.
- उपयोग: हा शब्द विशेषतः विवाहित महिलेचा उल्लेख करताना वापरला जातो. नावाआधी 'श्रीमती' लावणे हे तिच्या विवाहितStatusचे (वैवाहिक स्थितीचे) प्रतीक आहे.
- सन्मान: 'श्रीमती' हा शब्द महिलेला समाजात आदर आणि सन्मान देतो.
थोडक्यात, 'श्रीमती' म्हणजे विवाहित महिलेला दिलेला एक आदरपूर्वक आणि शुभ सन्मान आहे.