कला सामान्य ज्ञान चित्रपट चित्रपट पुरस्कार

2015 चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला?

2 उत्तरे
2 answers

2015 चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला?

4
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार- 2015

     पुरस्कार
     चित्रपट / व्यक्ती
     ·        सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ )
     ·        कोर्ट (दिग्दर्शक- अभिजित ताम्हाणे)
     ·        सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
     ·        किल्ला
     ·        सर्वोत्कृष्ट बालचित्रपट
     ·        एलिजाबेथ एकादशी
     ·        सर्वोत्कृष्ट अभिनेता
     ·        विजय (नानू अवनल्ला अवळू- कन्नड )
     ·        सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
     ·        कंगना राणावत (क्वीन)
     ·        सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट
     ·        मेरी कोम
उत्तर लिहिले · 14/6/2018
कर्म · 4635
0

2015 चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 'कोर्ट' (Court) या चित्रपटाला मिळाला.

हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित आहे.

दिग्दर्शन: चैतन्य ताम्हणे

अधिक माहितीसाठी, आपण येथे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2200

Related Questions

अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल माहिती सांगा?
हिरवागार शालू परिधान?
सोनं गुंफा कोठे आहे?
मराठी शाहीचा अस्त का झाला, याविषयी माहिती द्या?
समकालीन ही संज्ञा सविस्तर स्पष्ट करा?
झुंबर ही एकांकिका कोणत्या विषयावर आधारलेली आहे, थोडक्यात स्पष्ट करा?
स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी रंगभूमीचे स्वरूप स्पष्ट करा?