4 उत्तरे
4
answers
यशस्वीची इंग्लिशमध्ये स्पेलिंग सांगा?
20
Answer link
यशस्वी ची स्पेलिंग इंग्लिश मध्ये खालीलप्रमाणे लिहितात.
जर हे एखाद्या संस्था,कॉलेज,मुलाचे/मुलीचे नाव असेल तर YASHASWI अथवा YASHASVI असे लिहावे.
यशस्वी चा अर्थ इंग्लिश मध्ये SUCCESS असा होतो.

जर हे एखाद्या संस्था,कॉलेज,मुलाचे/मुलीचे नाव असेल तर YASHASWI अथवा YASHASVI असे लिहावे.
यशस्वी चा अर्थ इंग्लिश मध्ये SUCCESS असा होतो.

2
Answer link
Yashsvi ही इंग्लिश मधील स्पेलिंग
आणि त्याचा इंग्लिश मधील अर्थ
Success, succeed, successful..
धन्यवाद
आणि त्याचा इंग्लिश मधील अर्थ
Success, succeed, successful..
धन्यवाद
0
Answer link
यशस्वी या शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग खालीलप्रमाणे आहे:
- Yashasvi
हे स्पेलिंग सामान्यतः भारतात मुला-मुलींच्या नावासाठी वापरले जाते.