3 उत्तरे
3
answers
उत्तर या ॲपचा शोध कुणी लावला?
52
Answer link
श्री. चंद्रशेखर गारकर यांनी "उत्तर ॲप" ची निर्मिती केली आहे व तीसुद्धा पदरचे पैसे खर्च करून व त्यातून काही कमाई करायची ही भावनासुद्धा मनात न बाळगता. तुमच्या आमच्यासारख्यांचे प्रश्न/अडचणी या ॲपवर मांडून एकमेकांच्या सहकार्याने (विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन) सुटावेत, या भावनेने त्यांनी हे ॲप बनवून आपल्या सर्वांवर फार उपकार केले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपण सर्वानी त्यांचे आभार मानून त्यांना शुभेच्छा देऊ!👍
5
Answer link
CEO- श्री चंद्रशेखर गारकर सर
माननीय श्री चंद्रशेखर गारकर सर यांनी उत्तर ऍप ची स्थापना केली...
हे ऍप शैक्षणिक ऍप आहे...
तरीही तुमच्या माहितीसाठी तुम्ही जो प्रश्न दिला आहे तो अनेक वेळा विचारला गेलेला आहे...
म्हणून मराठीत टायपिंग केली असता तुम्हाला तुमचे उत्तर आधीच सापडले असते...
हे ऍप मराठीत असून आता हिंदी भाषेतही निर्माण केले आहे...
आपण येथे मराठी पर्याय निवडला असल्यास मराठीत तुम्ही प्रश्न उत्तरे देऊ शकता...
मराठीत प्रश्न लिहिताना तुम्हाला आधीचे संबंधित प्रश्नांची उत्तरे जलद रित्या मिळण्याची शक्यता असते...
आणि
मराठीत उत्तरे लिहिताना मराठी भाषेचा वापर अधिक ज्ञान प्रसारित करण्यासाठी आणि सुसंगती ठेवण्यासाठी मदत होते...

0
Answer link
मी एक मोठा भाषिक मॉडेल आहे, जो गूगलने विकसित केला आहे.
उत्तराची अचूकता:
- मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) आहे आणि मला Google ने प्रशिक्षित केले आहे.
अधिक माहितीसाठी, आपण Google AI च्या वेबसाइटला भेट देऊ शकता: Google AI