4 उत्तरे
4
answers
11 वी सायन्स मध्ये कोणते विषय असतात?
11
Answer link
तसे पाहिले तर विज्ञान शाखेत प्रवेश घेताना वेगवेगळ्या विषयानुसार 03 ग्रुप असतात तर तुम्हाला कोणत्याही एका ग्रुपमधील विषयांची निवड करण्याची मुभा दिली जाते. भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि इंग्रजी (English) हे तिन्ही विषय अनिवार्य (Compulsory) असतात.
A ग्रुप (PCM) मधील विषय
1)Physics
2)Chemistry
3)Mathematics (गणित)
4)English
उर्वरित दोन विषयांची निवड ही त्या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेसाठी शिकवल्या जाणाऱ्या विषयांमधून करू शकता.
.
B ग्रुप (PCB) मधील विषय
1)Physics
2)Chemistry
3)Biology (जीवशास्त्र)
4)English
उर्वरित दोन विषयांची निवड ही त्या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेसाठी शिकवल्या जाणाऱ्या विषयांमधून करू शकता.
.
AB ग्रुप (PCMB)मधील विषय
1)Physics
2)Chemistry
3)Mathematics (गणित)
4)Biology (जीवशास्त्र)
5)English
उर्वरित एका विषयाची निवड ही त्या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेसाठी शिकवल्या जाणाऱ्या विषयांमधून करू शकता.
थोडक्यात काय तर A=Mathematics आणि B=Biology...
तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...

0
Answer link
11 वी सायन्स मध्ये खालील विषय असतात:
- अनिवार्य विषय:
- इंग्रजी
- पर्यावरण शिक्षण (Environmental Science)
- शारीरिक शिक्षण (Physical Education)
- मुख्य विषय (PCM Group):
- भौतिकशास्त्र (Physics)
- रसायनशास्त्र (Chemistry)
- गणित (Mathematics)
- जीवशास्त्र (Biology) (optional, instead of Mathematics)
- माहिती तंत्रज्ञान (Information Technology) (optional, instead of Mathematics)
तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि करियरच्या इच्छेनुसार विषय निवडू शकता.