शिक्षण पुस्तके वाचन

वाचनाचे महत्त्व विशद करा?

3 उत्तरे
3 answers

वाचनाचे महत्त्व विशद करा?

7
याचं उत्तर खूप सोप्पं आहे
यामधील पहिल्या आणि अन्य फोटोंमध्ये काय फरक आहे?
तर आता तुम्ही म्हणाल की पहिल्या फोटोमध्ये कोणी कचरा वेचणारी बाहेर राहणारी मुलं आहेत आणि अन्य फोटोंमध्ये दोन भारतरत्न...ज्यांनी आपल्या देशाची मान उंचावली आहे अश्या व्यक्ती...
पण मी म्हणतो या दोन्हींमध्ये फरक आहे फक्त वाचनाचा... वाचून मिळवलेल्या ज्ञानाचा...
उद्या ह्यासारखाच अतिशय गरीब परिस्थितीत राहणारा व्यक्ती अतिशय यशस्वी होऊ शकतो फक्त वाचनामुळे...
वाचाल तर वाचाल.
धन्यवाद.
तुमचा,
संकेत जोग.





उत्तर लिहिले · 24/5/2018
कर्म · 340
6
वाचनाचे खूप अनंत असे फायदे आहेत, तुम्ही जे काही वाचता ते कुठे ना कुठे नक्की कामी येतच. तसे तर वाचनाचे महत्त्व सांगायला शब्द अपुरे पडतात कारण जेवढे सांगितले तेवढे कमी आहे. याव्यतिरिक्त माझ्याकडे योग्य असे उत्तर नसेल कदाचित.
उत्तर लिहिले · 24/5/2018
कर्म · 1205
0

वाचनाचे महत्त्व

वाचन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपल्याला ज्ञान आणि माहिती मिळवण्यास मदत करते. वाचनामुळे आपली विचारशक्ती, कल्पना शक्ती आणि भाषिक कौशल्ये सुधारतात.

वाचनाचे फायदे:
  • ज्ञान आणि माहिती: वाचनामुळे जगाविषयी आणि विविध विषयांबद्दल ज्ञान मिळते. स्रोत
  • शब्दसंग्रह वाढतो: नवीन शब्द शिकायला मिळतात आणि भाषेवर प्रभुत्व येते.
  • एकाग्रता सुधारते: वाचनामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.
  • विचारशक्ती आणि कल्पना: पुस्तके वाचल्याने आपली विचारशक्ती आणि कल्पनाशीलता वाढते.
  • तणाव कमी होतो: वाचन एक चांगला तणाव कमी करण्याचा उपाय आहे.
  • मनोरंजन: पुस्तके वाचणे हा एक आनंददायी अनुभव असतो.

म्हणून, वाचनाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवा आणि त्याचे फायदे अनुभवा.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

मूळ मराठी शिकत असताना शिकण्याची प्रक्रिया अधिक उन्नत कशी करता येईल?
गणेश काय अभ्यास करतो ते सांगा?
12वीला ४८.९३ टक्के आहेत, इंग्रजी थोडे कच्चे आहे, गणित चांगले आहे, पुढे काय करावे सुचत नाही?
औपचारिक शिक्षण म्हणजे काय?
केवळ प्रात्यक्षिकाचा प्रयोग?
माझी मुलगी ११वी सायन्स शाखेत शिक्षण घेत आहे आणि तिला गुण कमी मिळाले आहेत. आता ती १२वी कला शाखेत प्रवेश घेऊ इच्छिते, तर तिला १२वी कला शाखेत प्रवेश मिळेल का? जर मिळत असेल, तर प्रक्रिया काय असेल? कृपया लवकर उत्तर अपेक्षित आहे.
समावेशक शिक्षणात शालेय प्रशिक्षणाची भूमिका काय आहे?