3 उत्तरे
3
answers
Color Blindness वर काही उपाय आहे का?
3
Answer link
वेगवेगळ्या सरकारी विभागात नवीन नोकर भरती सुरू झाली की, त्यातील बरेच उमेदवार दृष्टी तपासण्याबरोबरच कलर व्हिजन (Colour Vision) तपासण्यासाठीही येतात. कारण ज्या क्षेत्रात जबाबदारीचं काम करताना वेगवेगळ्या रंगाचा थेट संबंध येतो, त्या ठिकाणी काम करत असलेली व्यक्ती वेगवेगळे रंग ओळखणं किंवा वेगवेगळ्या रंगातील फरक ओळखण्यास सक्षम असणं गरजेचं असतं. उदा. वैमानिक, सैन्यदल, पोलिसदल, वायरमन, अग्निशमन दल इ. महत्त्वाच्या क्षेत्रात नवीन भरती करताना उमेदवाराची कलर व्हिजन (Colour Vision) काळजीपूर्वक तपासली जाते. काही देशात तर वाहन चालवण्याचा परवाना देतानासुद्धा रंगआंधळेपणा (Colour Blindness) आहे की नाही हे काटेकोरपणे पाहिलं जातं.
सामान्य प्रकाशात एखादा रंग ओळखता न येणं किंवा वेगवेगळ्या रंगातील फरक ओळखता न येणं या परिस्थितीला रंगआंधळेपणा (Colour Blindness) म्हणतात. या व्याधीमध्ये बऱ्याचदा त्या व्यक्तीची दृष्टी ही सामान्य असते. फक्त त्याला रंग ओळखण्यात अडचण येत असते. १७९८ मध्ये सर्वप्रथम इंग्लिश केमिस्ट जॉन डाल्टन यांनी रंगआंधळेपणावर (Colour Blindness) प्रबंध सादर केला आणि जगाला या व्याधीची ओळख करून दिली होती. विशेष म्हणजे जॉन डाल्टन स्वत: या व्याधीने ग्रस्त होता.
रंगआंधळेपणा म्हणजे काय?
डोळ्याच्या आत मागील बाजूस दृष्टीपटल (Retina) असते. त्या दृष्टीपटलावर रॉड (Rod) आणि कोन (Cone) या दोन विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात. साधारणत: रॉड पेशी १२० दशलक्ष एवढ्या मोठ्या संख्येने असतात. तर कोन पेशी ६ ते ७ दशलक्ष पेशी दृष्टीपटलावरील मध्यभागी असलेल्या १.५ मिमी आकाराच्या Macula नावाच्या अतिमहत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील भागात एकवटलेल्या असतात. त्यातल्यात्यात ०.३ मिमी आकाराच्या Fovea नावाच्या Macula च्या केंद्रबिंदूत त्या जास्त प्रमाणात असतात. नजरेतील तीक्ष्णता आणि वेगवेगळे रंग ओळखण्याचं अतिमहत्त्वाचं काम तसंच वेगवेगळ्या रंगातील फरक ओळखण्याचं काम या कोन पेशी करतात. साहजिकच कोणत्याही कारणाने या कोन पेशींना इजा झाल्यास किंवा निकामी झाल्यास त्या पेशी रंग ओळखण्यास असमर्थ ठरतात आणि अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला रंगआंधळेपणा (Colour Blindness) निर्माण होतो.
साधारणपणे रंग ओळखणाऱ्या कोन पेशी या तीन प्रकारच्या असतात. लाल, हिरवा आणि निळा रंग ओळखणाऱ्या वेगवेगळ्या पेशी असतात. कोणत्या पेशी आणि किती प्रमाणात निकामी झाल्या आहेत यावर रंगआंधळेपणा (Colour Blindness)चे प्रकार किंवा तीव्रता ठरते. लाल आणि हिरवा रंग ओळखण्यात अडचणी असलेले सर्वात जास्त रूग्ण असतात.
कारणं
- हा आजार मुख्यत्वेकरून अनुवांशिक असतो. स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. साधारणत: पुरूषांमध्ये ८ टक्के तर स्त्रियांमध्ये १ टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात हा आजार आढळतो.
- दृष्टीपटलाला, दृष्टीनाडीला किंवा मेंदूला झालेल्या अपघातामुळे देखील रंगआंधळेपणा होण्याची शक्यता असते.
- मलेरिया किंवा सांधेवातावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे (उदा. Hydrocloroquine) देखील रंगआंधळेपणा निर्माण होण्याची शक्यता असते.
- कोणत्याही कारणाने दृष्टीपटलावरील पित्तबिंदू (Macula) ला इजा झाल्यास काही प्रमाणात रंगआंधळेपणा निर्माण होतो.
- मोतीबिंदू झालेल्या रूग्णांनादेखील दृष्टी मंदावल्यामुळे वेगवेगळे रंग ओळखण्यात अडचणी येतात.
अनुवंशिक रंगआंधळेपणावर उपचार नाहीत. सध्या तरी त्यावर संशोधन सुरू आहे. औषधांच्या दुष्परिणामांमुळे होणारा रंगआंधळेपणा वेळीच लक्षात आल्यास त्या औषधांचं सेवन थांबवता येतं आणि पुढील अनर्थ टळतो. त्यामुळे तशा प्रकारची औषधं सुरू असणाऱ्यांनी वेळोवेळी नेत्रतज्ज्ञांकडून आपले डोळे सविस्तर तपासून घ्यावेत. मोतीबिंदूमुळे तात्पुरत्या स्वरूपात निर्माण झालेला रंगआंधळेपणा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतरही नाहीसा होतो. त्यामुळे रंगआंधळेपणाबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की त्यांनी ग्लासेसचे लेन्स शोधले आहेत, ज्याला रंगाचा उपचार करता येणार नाही, म्हणजेच रंगाळपणा केला जाऊ शकतो.
या रोगामुळे ग्रस्त व्यक्ती लाल आणि हिरव्या ओळखत नाही, तसेच अनेक स्त्रियांपेक्षा प्रत्येक 10 पुरुषांमागे एक व्यक्ती ही आजाराने ग्रस्त आहे.
ऑक्सी-आयो नावाचे लेंस अमेरिकेच्या संशोधन संस्थेमार्फत शोधण्यात आले आहे, जेणेकरून तणाव असलेल्या डॉक्टरांना त्या नसा दिसता येतील.
अन्वेषणाने हे दर्शविले आहे की हे लेंस रंग अंध व्यक्ती लाल आणि हिरव्या रंग ओळखण्यासाठी मदत करतात.
Colophon
पण हे लेन्स गोताकार म्हणून वापरले जाऊ शकत नाही कारण हे लेन्स पीले आणि निळे रंग ओळखण्याची क्षमता कमी करते.
नेरूबायोलॉजिस्ट मार्क चेंग्शिंनी हे लेन्स विकसित केले आहे.
तो म्हणतो, "मानवी इतर सस्तन प्राण्यांपेक्षा रंग ओळखण्याची अधिक चांगली क्षमता आहे. ऑक्सि-आइएसओ फिल्टर केवळ हिरव्या किंवा लाल असलेल्या रंगांना उत्तेजन देतो, जे रंगाच्या अंधांमधून दिसत नाहीत. "
डॅनियल बोर हा एक रंग अंध आहे आणि तो ससेक्स विद्यापीठातील सॅक्लोर सेंटर फॉर चैतन्यमध्ये एक न्यूरोसाइंटिस्ट आहे. त्याच्या मते, लेंस लाल रंग अतिशय प्रखर दर्शवितो. तथापि, त्याला त्याच्या यशाची भीती होती.
डॅनियल बोरे म्हणतात की हे लेन्स पिवळे रंग पूर्णपणे अंध आहेत. ते म्हणतात, "माझ्या मुलीच्या संगणकावर मॉनिटरवर काही पिवळे रंग दिसत होते पण मी त्यांना पाहू शकत नव्हतो."
ज्या लोकांना या समस्ये आहेत त्यांच्यासाठी हे क्रांतिकारी असू शकते.

2
Answer link
यासाठी तुम्हाला डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन-ए जास्त प्रमाणात घ्यावे लागेल आणि जास्त व्हिटॅमिन-ए साठी गाजर अतिउत्तम.
0
Answer link
color blindness वर काही उपाय आहेत का, याबद्दल माहिती खालीलप्रमाणे:
Color blindness (वर्णांधत्व) हा एक आनुवंशिक आजार आहे, ज्यामुळे काही रंग ओळखायला त्रास होतो. यावर कोणताही ठोस उपाय नाही, पण काही गोष्टी लक्ष्यात ठेवल्यास मदत होऊ शकते:
- चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्स (Glasses and Contact Lenses): कलर फिल्टर लेन्स असलेले चष्मे किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्याने रंग ओळखायला मदत होते.
- ॲप्स आणि तंत्रज्ञान (Apps and Technology): स्मार्टफोनमध्ये कलर फिल्टर ॲप्स (Color filter apps) वापरल्याने रंग ओळखणे सोपे होते.
- शिकणे आणि समजूत (Learning and Understanding): रंगांच्या नावांचे ज्ञान आणि त्यांची ओळख करून घेणे.
- व्यवसाय मार्गदर्शन (Career Guidance): काही व्यवसायांमध्ये रंगांचे अचूक ज्ञान आवश्यक असते, त्यामुळे करिअर निवडताना विचार करणे महत्त्वाचे आहे.
टीप:
- वर्णांधत्वावर पूर्णपणे उपचार नाही, परंतु दृष्टी सुधारण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणांमुळे रंग ओळखणे सोपे होऊ शकते.
अधिक माहितीसाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.