संशोधन रेल्वे शोध तंत्रज्ञान

सर्वात पहिली आगगाडी कोणी बनवली?

3 उत्तरे
3 answers

सर्वात पहिली आगगाडी कोणी बनवली?

5
ब्रिटिश इंजिनियर जॉर्ज स्टीफन्सन (१७८१ - १८४८) यांनी रेल्वेचा शोध लावला. १८१४ मध्ये स्टीफन्सन यांनी बनवलेली आगगाडी रुळावरून धावू लागली. ती आगगाडी वाफेच्या इंजिनवर चालणारी होती, त्या इंजिनाचं नाव 'ब्लूचर' असं होतं. त्यानंतर त्यांनी गाडी ओढणारं इंजिन बनवलं त्याचं नाव होतं 'लोकोमोटिव्ह'. १९२९ मध्ये त्यांचा मुलगा रॉबर्ट याच्या मदतीने, 'रॉकेट' नावाचं वाफेवर चालणारं व डबे ओढणारं इंजिन तयार केलं, हेच इंजिन लिव्हरपूल ते मँचेस्टर या जगातल्या पहिल्या रेल्वेमार्गावर पॅसेंजर गाडी चालवण्यासाठी निवडलं गेलं.
उत्तर लिहिले · 3/5/2018
कर्म · 1765
0
सर्वात पहिली आगगाडी रॉबर्ट बंधूंनी बनवली.
उत्तर लिहिले · 1/5/2018
कर्म · 80
0

सर्वात पहिली आगगाडी रिचर्ड ट्रिव्हिथिक (Richard Trevithick) यांनी बनवली.

त्यांनी 1804 मध्ये 'पफिंग डेव्हिल' (Puffing Devil) नावाचे पहिले कार्यरत लोकोमोटिव्ह इंजिन बनवले.

ही आगगाडी 21 फेब्रुवारी 1804 रोजी वेल्समधील (Wales) पेनर्डरेन लोखंड कारखान्यात (Penydarren Ironworks) धावली.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1080

Related Questions

क्रांतीचा शोध कोणी लावला?
एडिसन ने विजेचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा?
एडिसनने विजेचा शोध लावण्यासाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा?
वास्को द गामा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता?
जोशेप स्वान कोण होते?
सन 1498 मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज खलाशी कोण?
चाकाचा शोध मानवाच्या कोणत्या काळात लागला?