2 उत्तरे
2
answers
5+5+5=550 कसे येईल? उत्तर?
8
Answer link
5 + 5 + 5 = 550
बेरीज योग्य करण्यासाठी वरीलपैकी एक स्ट्रेट लाईन जोडा.
उत्तर द्या
5 4 5 + 5 = 550
"4" बनविण्यासाठी प्रथम "+" एक सरळ रेषा जोडा.
बेरीज योग्य करण्यासाठी वरीलपैकी एक स्ट्रेट लाईन जोडा.
उत्तर द्या
5 4 5 + 5 = 550
"4" बनविण्यासाठी प्रथम "+" एक सरळ रेषा जोडा.
0
Answer link
गणितातील हे कोडं मजेदार आहे. 5 + 5 + 5 = 550 हे गणितीय समीकरण बरोबर करण्यासाठी '+' या चिन्हाऐवजी '+' आणि '4' चा वापर करायचा आहे.
उत्तर:
545 + 5 = 550
("+") चिन्हाच्या जागी "4" वापरा.