4 उत्तरे
4
answers
RPM म्हणजे काय ते कसे काढतात?
9
Answer link
मी टेक्निकल फिल्ड ला असल्याने आमच्याकडे इलेक्ट्रिकल मोटरचा शाफ्ट 1 मिनिटात किती राऊंड फिरतो ते म्हणजेच rpm होय. प्रत्येक मोटरच्या नेमप्लेट वरती rpm दिलेले असते. उदाहरणार्थ, 2500 rpm म्हणजे ती मोटरचा शाफ्ट 1 मिनिटात 2500 राऊंड फिरते. rpm मोजण्यासाठी डिजिटल मीटर असतो.
3
Answer link
RPM म्हणजे Revolution per minute
एका मिनिट मध्ये किती परिभ्रमण (एक गोलाकार चक्र पूर्ण होणे) पूर्ण होतात, त्याला RPM म्हणतात. हे चक्राचे स्पीड मोजण्यात वापरतात.
मशीन द्वारे वेगवेगळे गियर बसवून rpm काढता येतात.
उदाहरणार्थ,
सेकंद काटा एक चक्र एक मिनिट मध्ये पूर्ण करतो, म्हणजे त्याच RPM हे 1RPM आहे.
कसे काढले जाते त्याच उदाहरण,
जेव्हा सेकंद काटा हा 3600 चक्र पूर्ण करतो तेव्हा मिनिट काटा 1 चक्र पूर्ण करतो. या दोन्ही काटामध्ये गिअर असतात.
म्हणजे एक चक्र मोजून आपण 3600 चक्र मोजले, तर अश्या पद्धतीने जास्त rpm असेल तर ते गिअर च्या मदतीने मोजता येतात.

0
Answer link
RPM म्हणजे revolutions per minute. हे एक परिमाण आहे जे दर्शवते की एखादी वस्तू एका मिनिटात किती वेळा फिरते.
RPM काढण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते:
- फिरणाऱ्या वस्तूची गती: वस्तू किती वेगाने फिरत आहे हे मोजणे आवश्यक आहे.
- वेळ: फिरण्याची गती मोजण्यासाठी लागणारा वेळ.
RPM काढण्याचे सूत्र:
RPM = (फिरण्याची संख्या / वेळ) x 60
उदाहरण: समजा एक पंखा 10 सेकंदात 5 वेळा फिरतो, तर त्याचा RPM खालीलप्रमाणे काढला जाईल:
RPM = (5 / 10) x 60 = 30 RPM
म्हणजे तो पंखा एका मिनिटात 30 वेळा फिरतो.