कायदा नैतिकता लैंगिक गुन्हे

जर एखाद्या मुलीसोबत तिच्या इच्छेने शारीरिक संबंध झाले तर त्यात काय गैर आहे का?

3 उत्तरे
3 answers

जर एखाद्या मुलीसोबत तिच्या इच्छेने शारीरिक संबंध झाले तर त्यात काय गैर आहे का?

14
त्याच्यात वाईट असं काहीच नाही, पण दोघांनी काळजी घ्यायला हवी, कारण यातून तर माणूस हा मुक्त होऊन जातो, पण जर स्त्रीला अशा संबंधातून जर दिवस गेले, तर पुढे खूप प्रॉब्लेम होतात आणि शिवाय मुलीच्या आईवडिलांची बदनामी होते ती वेगळीच. म्हणून जे काही कराल ते सांभाळून करा आणि जर तुमचं त्या व्यक्तीशी लग्न करायचं असेल, तर लवकरात लवकर लग्न करा, नाहीतर असं करत राहिल्याने तुमच्या नात्यात प्रेमच उरणार नाही.
उत्तर लिहिले · 13/3/2018
कर्म · 19320
1
प्रिकॉशन घेतलेलं कधीही बरं. दिवस जाण्यापासून जर वाचायचं असेल तर.
उत्तर लिहिले · 13/5/2020
कर्म · 1185
0

लैंगिक संबंधांबद्दल काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:

  • संमती (Consent): शारीरिक संबंधांसाठी दोघांचीही पूर्ण आणि स्पष्ट संमती असणे आवश्यक आहे. कोणतीही जबरदस्ती, दबाव किंवा फसवणूक नसावी. संमती देणे म्हणजे 'हो' म्हणणे आणि ती व्यक्ति कोणत्याही क्षणी आपला निर्णय बदलू शकते.
  • वय: शारीरिक संबंधांसाठी कायद्याने ठरवलेले वय महत्त्वाचे आहे.
  • इच्छा: दोघांनाही शारीरिक संबंधांची इच्छा असणे आवश्यक आहे.

जर या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील, तर दोन प्रौढ व्यक्तींच्या मर्जीने (इच्छेने) संबंध झाल्यास त्यात काहीही गैर नाही.

अस्वीकरण: लैंगिक संबंध कायदेशीर आहेत की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे, कारण ते वय आणि इतर परिस्थितीनुसार बदलू शकतात.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

शारीरिक दुर्बलतेमुळे पीडित महिला तक्रार करण्यास असमर्थ असेल, तर तिचा नातेवाईक, मित्र, किंवा सहकारी महिलेच्या लेखी संमतीने तक्रार दाखल करू शकतो का?
समोरच्या माणसाची इच्छा नसताना सेक्स केला तर पाप आहे का आणि इच्छा असताना सेक्स केला तर चालेल का?
पॉस्को कायदा काय आहे?
स्त्रीच्या अंगावरचे वाहाणे म्हणजे काय?
बलात्कार फक्त स्त्रीवरच का होतो?